The Scam | द स्कॅम

भारतामधल्या उद्योगक्षेत्रातल्या सत्यघटनेवर आधारित असलेलं हे सगळ्यात चित्तथरारक पुस्तक. भारतीय शेअर बाजारातल्या सर्वात मोठ्या दोन आर्थिक घोटाळ्यांशी संबंधित असलेल्या लोकांची आयुष्य आणि त्यांचा या घोटाळ्यांमधला सहभाग यांची वेगवान कहाणी यात सादर केलेली आहे.

लेखक : देबाशिष बासू आणि सुचेता दलाल
भाषा : मराठी – भाषांतरीत
किंमत : ४९९/-
पाने : ४१४

Original price was: ₹499.00.Current price is: ₹460.00.

Quantity