थोरांचं बालपण | Thorancha Balpan

भाषा : मराठी
लेखक : डॉ. गणेश राऊत ( Dr. Ganesh Raut )
पृष्ठे :
वजन : ग्रॅम

100.00 88.00

Quantity

Description

आपण भविष्यात कोण होऊकाय करू याची बीजं बरेचदा आपल्या बालपणात पडलेली असतात असं म्हटलं जातंआणि थोर व्यक्तिमत्त्वांचं बालपण पाहिलं तर त्याची सत्यता पटतेकारण बालपणी आपलं मन अत्यंत संवेदनशील असतं.त्यामुळे या काळात आपल्या मनावर जे अनुभवांचे ठसे उमटतातजे संस्कार होतातत्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा पाया रचला जातो.

या पुस्तकात राजकारणविज्ञानपर्यावरणकलासाहित्यसमाजसेवाअध्यात्म व क्रीडा या विविध क्षेत्रांतीलवल्लभभाई पटेलहोमी भाभासालिम अलीझाकीर हुसेनअगाथा खिस्तीस्वामी रामतीर्थआशा भोसलेसानिया मिर्झाअशा ४० व्यक्तिमत्त्वांचं बालपण त्यांच्या लहानपणचे प्रभाव टाकणारे काही प्रसंगकाही आठवणी देत चितारलं आहे.

मोठ्या व्यक्तीRच्या बालपणाची रंजक पद्धतीने ओळख करून देऊन,

प्रेरणा देणारं पुस्तकथोरांचं बालपण !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “थोरांचं बालपण | Thorancha Balpan”