सर्व रियासत | मराठी, मुसलमानी आणि ब्रिटिश रियासत संच – १२ खंड | Riyasat

भाषा : मराठी
खंड : १२
लेखक : गो. स. सरदेसाई
वजन : ८ किलो

गोविंद सखाराम सरदेसाई यांनी ’हिंदुस्थानचा अर्वाचिन इतिहास’ या मालेत मराठी रियासत, ब्रिटिश रियासत आणि मुसलमानी रियासत असे एकुण १२ खंडात हिंदुस्तानचा सुमारे साडेआठशे (इ. स. १००० ते इ. स. १८५८) वर्षांचा इतिहास लिहिला आहे.

Original price was: ₹9,500.00.Current price is: ₹8,500.00.