उषा पुरोहित खासियत अंडं | Usha Purohit Khasiyat And

भाषा : मराठी
लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : ९४
वजन : ८० ग्रॅम

45.00

Quantity

Description

सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्‌पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर पदार्थ करता येतात. आजकाल बाजारात मिळणारी अंडी प्रजननक्षम नसल्यामुळे शाकाहारी लोकही आवडत असल्यास अंडयाचे पदार्थ खाऊ शकतात.
चवीला रुचकर व पुष्कळ पोषणमूल्य असणार्‍या अंडयाच्या वैविध्यपूर्ण रेसिपीजचा खजिना…अर्थात अंडं खासियत!