उषा पुरोहित खासियत चाट | Usha Purohit Khasiyat Chat

भाषा : मराठी
लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : ८४
वजन : ७० ग्रॅम

45.00

Quantity

Description

कोणत्याही सीझनमध्ये…कोणत्याही समारंभामध्ये हमखास ‘हिट’ ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता पदार्थ म्हणजे ‘चाट’! या पुस्तकात भेळ आणि पाणीपुरीसारखे नेहमीचे प्रकार तर आहेतच पण त्याचबरोबर चाटच्या काही परप्रांतीय तर काही नावीन्यपूर्ण पाककृती उषा पुरोहित यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर हा आहे   चाट रेसिपीजचा खजिना…अर्थात चाट खासियत!