वैद्यकायन | Vaidyakayan

अवघ्या वैद्यकविश्वाचा तसेच वैद्यकाची मूलतत्त्व आणि माणसं यांचा चार हजार वर्षांचा संपुर्ण इतिहास पुस्तकांत वर्णला आहे. अनादि काळापासून ते आधुनिक वैद्यकापर्यंत संकल्पना कशा विकसित होत गेल्या, त्यात कुठल्या वैज्ञानिकांचा, डॉक्टारांचा आणि सर्जन्सचा मोलाचा वाटा होता याबाबत रंजक माहिती दिलेली आहे.

*लेखक :अच्युत गोडबोले, अतुल कहाते, अमृता देशपांडे
*साहित्य प्रकार : माहितीपर

Category:

500.00 460.00

Quantity