विजापुरची आदिलशाही | Vijapurchi Adilshahi

आदिलशाहीच्या उगमापासून अस्तापर्यंत याचे सविस्तर वर्णन असलेला ‘बुसतीन-ऊस-सलातीन’ हा पर्शियन ग्रंथ फकीर महंमद झुबेरी यांनी इसवी सन १८२४ मध्ये लिहिला होता. या ग्रंथाचे मराठी भाषांतर नरसिंहराव विठ्ठल पारसनीस यांनी त्यानंतर सुमारे वीस ते पंचवीस वर्षांमध्ये केले. तसेच मूळ मोडी लिपीमध्ये असणारा हा ग्रंथ वा. सी. बेंद्रे यांनी सन १९६८ मध्ये मराठी देवनागरी लिपीमध्ये संपादित केला.

पुस्तक आरक्षित केल्या नंतर २५ ऑगस्ट २०२२ रोजी पुस्तक पाठवले जाईल.

Category:

1,000.00 960.00

Quantity