विक्रम संपथ लिखित ३ पुस्तकांचा संच

लेखक : विक्रम संपत

खंड १ : सावरकर – विस्मृतीचे पडसाद ( १८८३ – १९२४ )
५२२ एकुण पृष्ठे आणि २४ दुर्मिळ रंगीत व कृष्णधवल छायाचित्र पृष्ठे । किंमत : ९९९/- ( दुसरी आवृत्ती ) । हार्ड बाऊंड पुस्तक

खंड २ : सावरकर – एक वादग्रस्त वारसा ( १९२४ – १९६६ )
६०८ एकुण पृष्ठे आणि १६ दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्र पृष्ठे । किंमत : ९९९/- । हार्ड बाऊंड पुस्तक

मोफत पुस्तक
भारतीय इतिहासातील अविस्मरणीय योध्द्यांच्या शौर्यगाथा । लेखक – विक्रम संपत
पाने : ३०० । किंमत : ४००/- । पेपरबॅक

दोन्ही खंड एकुण किंमत : १९९८/-
मूळ किंमत १९९८/- मध्येच घरपोहोच तसेच कुरिअर खर्च : ०/-
आणि सोबत रु. ४००/- किंमतीचे पुस्तक मोफत.

Category:

2,398.00 1,998.00

Quantity