विविध वड्या व लाडू | Vividh Vadya Va Ladu

भाषा : मराठी
लेखिका : वैजयंती केळकर ( Vaijayanti Kelkar )
पृष्ठे : ८०
वजन : १००  ग्रॅम

50.00

Description

आंबावडीपासून म्हैसूरपाकापर्यंत गोड वडयांचे विविध प्रकार, बाकरवडीपासून सुरळीच्या वडीपर्यंत तिखट वडयांचे विविध प्रकार आणि बुंदीच्या लाडूपासून डिंकाच्या लाडूपर्यंत लाडवांचे भरपूर प्रकार, पाककलेत निपुण असलेल्या सौ. वैजयंती केळकर यांनी य पुस्तकात अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे.