व्यवसायातील इम्प्रेसिव्ह मॅनर्स | Vyavasayatil Impressive Maners
भाषा : मराठी
लेखिका : शीतल कक्कर मेहरा ( Shital Kakkar Mehra )
अनुवाद : मेधा ताडपत्रीकर ( Medha Tadpatrikar )
पृष्ठे : २१६
वजन : २५० ग्रॅम
₹180.00 ₹159.00
Description
सेल्स, मार्केटिंग किंवा बिझनेस… तुम्ही कोणत्याही क्षेत्रांत कार्यरत असलात तरी प्रभावीपणे संवाद साधता येणं हे व्यावसायिक यशासाठी अत्यावश्यक असतं. तुमचा आवाज, शब्दांची निवड, तुमची वेषभूषा, देहबोली या सर्वांचा समोरच्यावर परिणाम होत असतो. तुमच्या केवळ एका हस्तांदोलनातून किंवा अगदी दहा मिनिटांच्या भेटीतूनही तुम्हाला व्यवसायातल्या सुवर्णसंधी मिळू शकतात!
तुमच्या कामाच्या ठिकाणी वागण्या-बोलण्यातून विशेष ठसा उमटवण्यासाठी आवश्यक अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.
उदाहरणार्थ…
हस्तांदोलन कसं करावं
बिझनेसकार्डची देवाणघेवाण कशी करावी
आपल्या ग्राहकाच्या स्मरणात व संपर्कात कसं राहावं
सहकारी, ग्राहक व बॉस यांच्याबरोबर कशाप्रकारचं वर्तन ठेवावं…
मिटिंगमध्ये किंवा बिझनेसपार्टीमध्ये काय व कसं बोलावं
क़ॉन्फरन्समध्ये किंवा बिझनेस इव्हेंट्सला जाताना वेषभूषा, केशरचना, अॅक्सेसरीज, पादत्राणं कशी असावीत
Additional information
Weight | 250 g |
---|---|
pages | 216 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.