व्योमकेश बक्षी रहस्यकथा- ३ | Vyomkesh Bakshi Rahasyakatha – 3

भाषा : मराठी
लेखक : शरदिन्दु बंद्योपाध्याय ( Shardindu Bandopadhyay )
अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )
पृष्ठे : १७८
वजन : २०० ग्रॅम

160.00 141.00

Quantity

Description

दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!

Additional information

Weight 200 g
pages

178

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्योमकेश बक्षी रहस्यकथा- ३ | Vyomkesh Bakshi Rahasyakatha – 3”