झोत – सामाजिक न्यायावर | Zot – Samajik Nyayavar

भाषा : मराठी
लेखक : उत्तम कांबळे (Uttam Kamble)
पृष्ठे : २९६
वजन : ३८२ ग्रॅम

“डॉ.रावसाहेब कसबे” हे महाराष्ट्रातील विचारवंतांपैकी एक अग्रगण्य नाव, राजकीय विश्लेषक ही त्यांची अजुन एक ओळख. 1978 ला त्यांनी “झोत – सामाजिक न्यायावर” हे पुस्तक लिहले. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांकडून ह्या पुस्तकाची होळी करण्यात आली. झोतने अनेकांचे डोळे उघडले, झोतने समाजपरिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना, साहित्यिकांना आणि विचारी वाचकांना व्यापक पायावर उभ्या असलेल्या पुरोगामी विचारांची तर्कशुद्ध आणि स्पष्ट दिशा प्राप्त झाली. झोतने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) ची विण उलगडत जाते. संघाची पायाभरणी, संघाचे विचार, कार्य, हिंदूत्व, परिवर्तन, जातीयवाद आणि कार्यप्रणाली यांचा मर्मभेदी, पोलखोल लेखाजोखा या पुस्तकात आहे. संघ समजून घ्यायला आणि संघाचा बुरखा फडणारे हे पुस्तक असून थोडक्यात हा संघावर टाकलेला प्रकाश झोतच आहे.

300.00

Description

हे पुस्तक
1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वरूप
2. इतिहासाची मांडणी
3. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रवाद
4. रास्वसंघ आणि पुरोहित वर्गवर्चस्वाचा इतिहास
5. रास्वसंघ आणि त्याचे विरोधक
6. रास्वसंघ आणि राजकारण
7. परिशिष्ट 1
8. परिशिष्ट 2
9. परिशिष्ट 3