Shop

Showing 721–750 of 3344 results

भाषा : मराठी लेखक : ॲड.असीम सरोदे ( Advt. Asim Sarode ) पृष्ठे : १२८ वजन :   ग्रॅम
130.00 101.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : महेश केळूसकर (Mahesh Keluskar) पृष्ठे : ११८ वजन : १४२ ग्रॅम
120.00
Read more
भाषा : मराठी लेखक : विलास पाटील (Vilas Patil) पृष्ठे : ४२ वजन : ५२ ग्रॅम
35.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : शैलजा ज्ञानेश्वर मोळक ( Shailaja Dnyaneshwar Molak ) पृष्ठे : १६ वजन : २८ ग्रॅम
10.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : नवनाथ शिंदे ( Navanath Shinde ) पृष्ठे : ४८ वजन : ५९ ग्रॅम
20.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉन ब्रॅडमन ( Don Bradman )    पृष्ठे :  १६८ वजन :   ग्रॅम
250.00 220.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रकाश पोहरे ( Prakash Pohare ) पृष्ठे : ९५ वजन : १३१ ग्रॅम
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : द्वारकानाथ संझगिरी ( Dvarakanath Sanjhgiri ) पृष्ठे : वजन : ग्रॅम
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रतिभा काळे ( Pratibha Kale )   पृष्ठे :  १३६ वजन : १८०  ग्रॅम या पुस्तकात विविध टाके, विविध प्रकारच्या विणी, चौकोन विणणे इ. प्राथमिक माहिती असून स्वेटर, टोपडे, पायमोजे आदी बालकांसाठी लागणार्‍या वस्तूंचे विविध प्रकार, किशोर-किशोरींसाठी तसेच पुरुष-स्त्रियांसाठी स्वेटर्स, शाली विणण्याचे विविध प्रकार, तोरण, मोजडी, टी-कोझी आदी गृहोपयोगी गोष्टींच्या विणकामाच्या कृतींचा समावेश आहे. समजण्यास सोपे जावे म्हणून अनेक आकृत्या आहेत व सर्व वस्तूंची सुदंर, सुस्पष्ट व उत्कृष्ट प्रतीची रंगीत छायाचित्रेही आहेत. यासोबतच विणकामासाठी लागणार्‍या सुया, लोकर यांची सविस्तर माहिती, लोकरीच्या वस्तूंची घ्यावयाची निगा याबाबत सूचनाही लेखिकेने दिल्या आहेत. अनुभवी स्त्रियांसाठी आकृती बघून विणणे हे प्रकरणही यात समाविष्ट करण्यात आले आहे.
150.00 132.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रतिभा काळे  ( Pratibha Kale ) पृष्ठे :  १०४ वजन : १४०  ग्रॅम योग्य मार्गदर्शन मिळाल्यास एक सुई लोकरीतून काय करामत घडवू शकते याचे प्रत्यंतर ‘क्रोशाचे विणकाम’ या पुस्तकाने दाखवून दिले आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात रंगीत छायाचित्रं दिली आहेत. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या विणींचे प्रकार उदा. राहुल, अर्जुन, आयेषा, सुजाता, सिमरन, माधवी दिले आहेत. १ ते २ महिन्यांच्या बाळासाठी मोजे, टोपडी, स्वेटर, लहान मुलांसाठी स्वेटर, तरुणांसाठी जाकीट आणि स्त्रियांसाठी शालीचे प्रकार आकृत्यांच्या व फोटोंच्या साहाय्याने सोप्या भाषेत समजावून दिले आहे.
100.00 88.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सुनीला गुप्ते ( Sunila Gupte ) पृष्ठे : वजन : ग्रॅम
200.00 156.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  विश्वास तोरडमल  ( Vishwas Toradmal ) पृष्ठे : १०८ वजन :  १२३ ग्रॅम
90.00
Add to cart
लेखक : नितीन अरुण थोरात किंमत : ४४०/- । बांधणी : पेपरबॅक पाने : ३७६ । साहित्यप्रकार : ऎतिहासिक कादंबरी पानांचा प्रकार : कमी वजनाच्या स्टोरा पेपरवर उत्तम छपाई
440.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : वि. स. खांडेकर (V. S. Khandekar) संपादक : डॉ. सुनीलकुमार लवटे (Dr. Sunilkumar Lavate) पृष्ठे : १११ वजन : १२२  ग्रॅम
80.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : मालन देवकुळे ( Malan Devkule ) पृष्ठे : ५४ वजन : ६६ ग्रॅम
34.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) पृष्ठे : १५६ वजन : १५८ ग्रॅम
160.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : जयंत नारळीकर (Jayant Naralikar) पृष्ठे : २१६ वजन : ४४७ ग्रॅम
95.00
Read more
भाषा : मराठी लेखक : शुभदा गोगटे (Shubhada Gogte) पृष्ठे :२८६ वजन : ३४९ग्रॅम
320.00
Read more
भाषा : मराठी लेखक  : डॉ. श्रीकांत पाटील ( Dr. Shrikant Patil ) पृष्ठे : १९७ वजन : २१६ ग्रॅम
200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सीए. एनबी. चव्हाण ( C. N. Chavan ) पृष्ठे : १७१ वजन : २३२
200.00
Read more
भाषा : इंग्रजी लेखक : एनबी. चव्हाण ( N. B. Chavan ) पृष्ठे : २९८ वजन : ३३७
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : विठ्ठल साठे ( Vitthal Sathe ) पृष्ठे : १५१ वजन : १४४ ग्रॅम
130.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan ) पृष्ठे : ७२ वजन : ६०  ग्रॅम शेव, चिवडा, चकल्या, थालिपीठं हे आपले नेहमीचेच पदार्थ! पण त्याच-त्याच चवीच्या ह्या पदार्थांना काही नव्या स्वादांचा, नव्या प्रकारांचा पर्याय मिळाला तर आपल्या या नेहमीच्या पदार्थांची रंगत केवढी वाढेल! खरोखरीच ज्यांना सुगरण म्हणता येईल अशा प्रमिला पटवर्धन यांनी महाराष्ट्रीय पदार्थांची खासियत राखणारे हे पदार्थ सर्वांसाठी खास सोप्या पद्धतीने सांगितले आहेत.
30.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan ) पृष्ठे : ७१ वजन : ६०  ग्रॅम वडे, भजी, वडया या पदार्थांत नावीन्य ते काय असणार? अर्थात् याचे उत्तर या पुस्तकात आहे. बटाटेवडयापासून डाळ वड्यापर्यंत, कांद्याच्या भजीपासून गोटा भजीपर्यंत आणि अळूवडीपासून बाकरवडीपर्यंत विविध प्रकार यात आहेत. ज्यांना आपण खरोखरीच सुगरण म्हणू शकू अशा प्रमिला पटवर्धन यानी आपल्या या नेहमीच्या पदार्थांना वेगळीच रंगत आणली आहे.
30.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : करण जोहर ( Karan Johar ) अनुवाद : नीता कुलकर्णी ( Neeta Kulkarni ) पृष्ठे :   वजन :  ग्रॅम खरं सांगायचं तर…मी करण जोहरचे चित्रपट फार कधी फॉलो केले नाहीत. दुसरं असं की, या पूर्वी चित्रपटविषयक जी पुस्तकं मी प्रकाशनासाठी निवडली त्याचे विषय होते – ‘लिजेंड’ म्हणता येतील असे कलाकार…गुरुदत्त, एस.डी.बर्मन, साहिर लुधियानवी, वहिदा रहेमान…! अशा पाश्र्वभूमीवर करणचं पुस्तक माझ्या निवडीत कसं काय बसलं? करणचे चित्रपट मला आकर्षित करत नव्हते, मात्र ‘कॉफी विथ करण’ त्याच्याविषयीचं कुतूहल मनात निर्माण करत होतं. स्टार अ‍ॅक्टर्स घेऊन ‘कॉफी’चे एपिसोड्स धीटपणे कन्डक्ट करण्याची हातोटी, हजरजबाबीपणा, नर्मविनोदी शैली असे त्याच्यातील गुण त्याच्या तल्लख बुद्धीची चुणूक दाखवत होते. म्हणूनच नंतर ‘AN UNSUITABLE BOY’ हे त्याचं आत्मचरित्र उत्सुकतेने वाचलं आणि मला असं जाणवलं की, करण प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो. त्याच्याकडे स्वत:चे विचार आहेत, ते स्पष्टपणे मांडण्याएवढा धीटपणा आहे, मोकळेपणा आहे, स्वत:कडे तो पारदर्शीपणे पाहू शकतो, आपल्या खासगी जीवनाविषयीही तो खुलेपणे बोलू शकतो. हातून घडलेल्या चुका तो प्रांजळपणे शेअर करतो. जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व देणा-या करणच्या जीवनविषयक काही स्वत:च्या व्याख्या आहेत…आपल्या दिग्दर्शक ते निर्माता या प्रवासाचा आढावा तो घेतो, पण त्रयस्थपणे. बहुतेक आत्मचरित्रात यशापयशाचेच पाढे वाचलेले असतात. मात्र या आत्मकथनाचा मुख्य सूर ‘खरं सांगायचं तर…’ अशा रोखठोक स्वरूपाचा आहे… आणि म्हणूनच या पुस्तकाचे प्रयोजन!
250.00 220.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रा. नामदेवराव जाधव ( Prof. Namdevrav Jadhav ) पृष्ठे : २०५ वजन : ग्रॅम
220.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डेव्हिड ग्रिबल ( Devhid Gribal ) अनुवाद : डॉ. वृंदा चापेकर ( Dr. Vrunda Chapekar ) पृष्ठे : वजन :   ग्रॅम
350.00 273.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  विष्णू मनोहर ( Vishnu Manohar ) पृष्ठे : १०४ वजन : १६१ ग्रॅम
120.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सुखदेव थोरात ( Sukhadev Thorat ) आर्यमा ( Aayarma ) प्रशांत नेगी ( Prashant Negi ) अनुवाद : अवधुत डोंगरे ( Avadhut Dongre ) पृष्ठे : ५५ वजन : ६५ ग्रॅम
50.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुलभा ब्रह्मे ( Sulabha Bramhe ) पृष्ठे : ६४ वजन : ५८ ग्रॅम
15.00
Read more

Showing 721–750 of 3344 results