Shop

Showing 1741–1770 of 3349 results

भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain ) पृष्ठे :  वजन :   ग्रॅम
1,140.00 1,050.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  सत्यजित रे  ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन  ( Ashok Jain ) पृष्ठे : २०० वजन :  १३० ग्रॅम फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या 3 कथा… १.सुनील तरफदार यांचा जादूचा कार्यक्रम, त्यातल्या ‘ज्योतिष्का’ उर्फ़ नयन या लहान मुलामुळे चांगलाच गाजू लागतो. नयनच्या अफाट बुद्धिक्षमतेमुळे तो नोटांवरचे क्रमांक, खिशातले पैसे असे कोणतेही आकडे झटक्यात अचूक सांगू शकत असतो. हे समजताच त्याच्या मालकीसाठी काही धनाढ्य माणसं वाट्टेल ते करायला तयार होतात, आणि अचानक नयन गायब होतो! आणि नयनचं रहस्य अधिकच गहिरं होत जातं…
125.00 110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain )     पृष्ठे : १२० वजन : १५० ग्रॅम प्रख्यात शिकारी व वन्यजीवन लेखक महितोष सिन्हा रॉय यांच्या प्रासादात फेलूदा त्यांना भेटायला गेला असता पूर्वजांचा मौल्यवान खजिना कुठे दडवला आहे याचं सांकेतिक भाषेतील कोड त्याला दिलं जातं, परंतु त्याची उकल करण्यापूर्वीच सिन्हा रॉय यांच्या तरुण सचिवाचं प्रेत जंगलात सापडतं. वाघानं ते छिन्नविछिन्न केलेलं असतं. फेलूदाला तपासकामात सिन्हा रॉय यांच्या घराण्याची वादग्रस्त गुपितं उलगडत जातात आणि फेलूदाची जंगलात गाठ पडते एका रॉयल बेंगॉल नरभक्षक वाघाशी. साहस, शिकार व घनदाट जंगलाइतकेच घनगर्द रहस्य यांचं अदभुत मिश्रण असलेली ही चित्तथरारक कादंबरी. सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्‍या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे सहावे पुस्तक.
65.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  सत्यजित रे  ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन  ( Ashok Jain ) पृष्ठे : १६८ वजन :  १३० ग्रॅम फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या 3 कथा… १.उच्चभ्रू वर्गातला एक देखणा माणूस फेलूदाकडे मदत मागायला येतो. लहानपणी लंडनमध्ये शिक्षण घेत असताना, काढलेल्या फोटोतला एक मित्र नक्की कोण आहे, याचा त्याला शोध घ्यायचा असतो. मग ही शोधमोहीम फेलूदाला घेऊन जाते थेट लंडनमध्ये!
125.00 110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re ) अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain ) पृष्ठे : १२० वजन : १५० ग्रॅम
75.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. श्री. बालाजी तांबे ( Dr. Shri. Balaji Tambe ) पृष्ठे : ३०० वजन : ३५५ ग्रॅम
300.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. श्री बालाजी तांबे (Dr. Shree Balaji Tambe ) पृष्ठे : वजन :
140.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. श्री बालाजी तांबे (Dr. Shree Balaji Tambe ) पृष्ठे : वजन :
150.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : अतुल कहाते ( Atul Kahate ) पृष्ठे : १४४ वजन :   ग्रॅम
120.00 94.00
Read more
भाषा : इंग्रजी लेखक :  पृष्ठे : १२९ वजन : ७१५ ग्रॅम
990.00 772.00
Read more
१. फ्युचरटेक अच्युत गोडबोले, आसावरी निफाडकर । पाने : २८८ । किंमत : ३५०/- २. भन्नाट शोध अच्युत गोडबोले, अमृता देशपांडे । पाने : २४० । किंमत : ३००/- एकुण मूळ किंमत : ६५०/-
650.00 610.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : ७० वजन : १०० ग्रॅम
60.00
Add to cart
इंग्रजी : मराठी लेखिका : माधुरी शानभाग ( Madhuri Shanbhag ) पृष्ठे : १६६ वजन : ग्रॅम
300.00 285.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  रामजी वल्लत ( Ramji Vallat ) पृष्ठे : १५२ वजन : १४६ ग्रॅम
160.00
Read more
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला, जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक.. लेखक : अनिल लांबा साहित्य प्रकार : माहितीपर
360.00 324.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : संगीता भापकर ( Sangita Bhapakar ) पृष्ठे : वजन :  ग्रॅम
100.00 78.00
Read more
भाषा : मराठी लेखक : विनायक कुळकर्णी ( Vinayak Kulkarni ) पृष्ठे : १२८ वजन : १७३ ग्रॅम
170.00
Add to cart
भाषा : गुजराती लेखिका : वंदना धर्माधिकारी ( Vandana Dharmadhikari ) पृष्ठे : २११ वजन : ३५० ग्रॅम
240.00 187.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अतुल कहाते ( Atul Kahate ) पृष्ठे : २१२ वजन :   ग्रॅम
150.00 117.00
Read more
भाषा : मराठी लेखक : हेरंब कुलकर्णी ( Heramb Kulkarni ) पृष्ठे : १५८ वजन :  ग्रॅम
160.00 152.00
Add to cart
भाषा : भाषा लेखक : अच्चुत गोडबोले ( Acchut Godbole ) अतुल कहाते ( Atul Kahate ) पृष्ठे :  ३३२ वजन :  ग्रॅम संगणक या यंत्राची कल्पना बरीच जुनी आहे. नेपियर आणि पास्कल यांच्यासारख्या गणितज्ञांच्या काळापासून सुरू झालेला संगणकाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे.या काळात संगणकाची संकल्पना, त्याचा आकार, त्याच्याशी संबंधित असलेलं सॉफ्टवेअर यात आमूलाग्र बदल झाले आहेत. सुरुवातीच्या यांत्रिकी तत्त्वांवर आधारित असलेल्या संगणकांचं रूप विजेवर चालणार्‍या संगणकीय युगानं बदलून टाकलं. त्यानंतर ट्रान्झिस्टर आणि आयसी यांच्या शोधांमुळे तर संगणक पारच बदलले. छोट्या आकाराचे आणि खूप जास्त क्षमतेचे संगणक तयार झाले. आता तर अनेक जणांच्या मनगटावर छोटा संगणक‘स्मार्ट वॉच’च्या रूपानं दिसतो!
300.00 264.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : राजीव तांबे ( Rajiv Tambe )       पृष्ठे :  ५० वजन : ६५ ग्रॅम
70.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. यु. डी. चव्हाण ( Dr. U. D. Chavhan ) पृष्ठे : १२८ वजन :  १४१ ग्रॅम
110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  डॉ. आनंद सोळंके ( Dr. Anand Solanke ) डॉ. अनिल दुरगुडे ( Dr. Anil Durgude ) पृष्ठे : ८८ वजन :  ९७ ग्रॅम
80.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे :  १२० वजन :  १०० ग्रॅम बटाटा हा सर्वसामान्यपणे सर्वांनाच रुचणारा असा आहे. म्हणूनच बटाटयाचा वापर आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात नानाप्रकारे होत असतो. विविध भाज्या-उसळींमध्ये, आमटी-रश्यांमध्ये, भाताच्या प्रकारांमध्ये तर चवीसाठी बटाटा घातला जातोच, परंतु बटाटयाचा समावेश प्रामुख्याने असणारे अनेक पदार्थही अतिशय लोकप्रिय आहेत.
50.00
Add to cart
भाषा : हिंदी लेखक : डॉ. सुनील केशव देवधर  ( Dr. Sunil Keshav Devdhar ) पृष्ठे : २२२ वजन :   ग्रॅम
450.00 382.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : पोरस मुन्शी ( Poras Munshi ) अनुवाद : जॉन कोलासो ( Jon Kolaso ) पृष्ठे : २७२ वजन : ३००  ग्रॅम दुसर्‍यांच्या उत्पादनाची हुबेहूब नक्कल करणं किंवा त्यात थोडे बदल करणं अशा मानसिकतेतून भारतीय उद्योजक आता बाहेर पडले आहेत. स्वत:ची नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणणार्‍या भारतीय उद्योजकांचा उद्योग-क्षितिजावर उदय होऊ लागला आहे. इतकंच नव्हे, तर जागतिक बाजारपेठा काबीज करण्यासाठी नावीन्यपूर्ण बदल घडवतानाही ते दिसत आहेत. भारतीय कंपन्या केवळ जागतिक मापदंडांची पूर्तता करत नाहीत, तर त्या आज स्वत:चे मापदंड निर्माण करू लागल्या आहेत. आज ‘इनोव्हेशन’ हा भारतीय उद्योगाचा परवलीचा शब्द ठरू पाहात आहे.
230.00 207.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रकाश पोहरे ( Prakash Pohare ) पृष्ठे : ८५ वजन : १०७ ग्रॅम
75.00
Read more
भारताचे बहुरूपदर्शक आणि समग्र चित्र रेखाटणारा संदर्भग्रंथ ! दोन खंड प्रत्येकी आकार : ७.२५ x ९.५० इंच एकूण पाने : १२०० । एकूण वजन : २.२ किलो एकुण विषय : ६० । एकूण लेख : ६० । एकूण लेखक : ६० पुठ्ठा बांधणी । उत्कृष्ठ पेपरवर उत्तम छपाई एकूण मुळ किंमत : ३०००/- सवलत किंमत : २५००/- + कुरिअर खर्च १००/- एकूण सवलत किंमत : २६००/- मध्ये घरपोहोच
3,000.00 2,600.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : भानू काळे (Bhanu Kale) पृष्ठे : २६० वजन : २७६ ग्रॅम
200.00
Read more

Showing 1741–1770 of 3349 results