Shop

Showing 2161–2190 of 3349 results

भाषा : मराठी लेखिका : शांताबाई कॄष्णाजी कांबळे ( Shantabai Krushnaji Kambale ) पृष्ठे : १५० वजन : १५१ ग्रॅम
70.00
Read more
भाषा : मराठी लेखक : संजय चौधरी ( Sanjay Chaudhari ) पृष्ठे : ७८ वजन :  ग्रॅम
60.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका :  तसलिमा नासरीन ( Taslima Nasarin ) पृष्ठे : ३०० वजन : २८१  ग्रॅम
295.00 266.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  नसरीन मुन्नी कबीर (Nasrin Munni Kabir ) अनुवाद : प्रणव सखदेव ( Pranav Sakhdev ) पृष्ठे : वजन : ग्रॅम यात झाकीर आपल्याला त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान, संगीताबद्दलची त्यांची समज, गुरू-शिष्य नातं आणि तबलावादनावर असलेलं त्यांचं निस्सीम प्रेम याबद्दल कधी मिश्किलपणे तर कधी समर्पित भावनेने बोलतात. एक विख्यात कलावंत म्हणून अमेरीका व भारत या दोन्ही देशांत आयुष्य व्यतीत करण्याची कसरत त्यांनी कशी साधली आहे याविषयीही ते मोकळेपणाने सांगतात.
295.00 266.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सुजाता देशमुख ( Sujata Deshamukh ) पृष्ठे : २३२ वजन : २६० ग्रॅम
225.00 214.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सदानंद धुमे ( Sadanand Dhume ) अनुवाद : सविता दामले ( Savita Damale ) पृष्ठे :  ३२० वजन :   ग्रॅम
300.00 234.00
Add to cart
भाषा : मराठी अनुवाद : डॉ. सुरुची पांडे (Dr. Suruchi Pande) पृष्ठे : २३९ वजन : २३८ ग्रॅम
200.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : धनंजय धुरगुडे ( Dhananjay Duragude ) पृष्ठे :  ३८८ वजन : ग्रॅम शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो, आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं…
400.00 360.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : शंकर भाऊ साठे  ( Shakar Bhau Sathe ) पृष्ठे : १३६ वजन :  १३९ ग्रॅम
130.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : सृजन पाल सिंह ( Srujan Pal Sinh ) अनुवाद : प्रणव सुखदेव ( Pranav Sukhadev ) पृष्ठे :  १६४ वजन : ग्रॅम
150.00 132.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ( Dr. A. P. J. Abdul Kalam ) पृष्ठे :  १६४ वजन : ग्रॅम
150.00 132.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : अतुल राजोळी ( Atul Rajoli ) पृष्ठे : १८० वजन :  २१० ग्रॅम यशोप्राप्तीचे ५० मैत्रीपूर्ण कानमंत्र यशस्वी होण्याची पहिली पायरी असते एखादी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त होणं! त्यानंतरच आपल्या प्रयत्नांना मेहनतीची जोड देऊन आपलं ठरवलेलं उद्दिष्ट गाठता येऊ शकतं. आणि म्हणूनच यशोप्राप्तीच्या मार्गात आवश्यकता असते ती, उद्युक्त करणार्‍या, प्रेरणा देणार्‍या एखाद्या मार्गदर्शकाची!
170.00 150.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : प्रा. नामदेवराव जाधव ( Prof. Namdevrav Jadhav ) पृष्ठे : ६० वजन : ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. अभय बंग ( Dr. Abhay Bang ) पृष्ठे : १७६ वजन : १९६ ग्रॅम
175.00 166.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : पृष्ठे : वजन :   ग्रॅम मदर्स डे चे औचित्य साधून सकाळ प्रकाशनाने विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवरांनी सांगितलेल्या आईच्या आठवणींचे संकलन पुस्तकरुपात आणले आहे. या पुस्तकात तिन्ही पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच सर्वोत्तम कामगिरी बजावत असलेल्या मान्यवरांच्या समावेश आहे. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, व्यंगचित्रकार श्री. शि. द. फडणीस, कवी व समीक्षक डॉ. यशवंत मनोहर, शिक्षणक्षेत्रातील श्री. रमेश पानसे, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांच्यासारख्या श्रेष्ठीजनांबरोबरच सचिन तेंडुलकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. हमीद दाभोलकर विष्णू मनोहर, महेश काळे, वीणा पाटील, सखी गोखले, आर्या आंबेकर आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील आईचे स्थान व योगदान या विषयावर अतिशय सुंदर असे लेख लिहिले आहेत. डॉ. प्रतापराव पवार यांची वाचनीय प्रस्तावना हा देखील पुस्तकाचा आणखी एक विशेष आहे. पुस्तकातील सर्वच मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रांत लक्षणीय असा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या बालपणापासून आजवरच्या जीवन प्रवासात त्यांच्या आईने त्यांना दिलेली साथ, त्यांच्या घडणीत तिचे असलेले लक्षणीय योगदान, तिचे आणि त्यांचे नाते, यांविषयी सर्वांनी अतिशय मोकळेपणाने लिहिले आहे. काळानुरूप बदललेली आई आणि बदलत्या काळातही न बदललेले आईपण याचे दर्शन माझी आई या पुस्तकातून वाचकांना घडेल. थोडक्यात, माझी आई हे पुस्तक मदर्स डे च्या निमित्ताने अतिशय संस्मरणीय व संग्राह्य भेट ठरेल.
150.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Aambedakar ) पृष्ठे : १६० वजन : १६७ ग्रॅम
110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Aambedakar ) पृष्ठे :  १५२ वजन : १७२  ग्रॅम
110.00 99.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ( Dr. Ravindranath Tonagavakar ) पृष्ठे :   १९२ वजन :   ग्रॅम
250.00 195.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : पार्वतीबाई आठवले ( Parvatibai Aathvale ) पृष्ठे : ११६ वजन : १५५ ग्रॅम
100.00 95.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : मृणाल तुळपुळे ( Mrunal Tulpule ) पृष्ठे : १४४ वजन : ग्रॅम
140.00 109.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : अनंत भावे ( Anant Bhave ) पृष्ठे : २४ वजन :   ग्रॅम
15.00
Read more
भाषा : मराठी लेखक : माधव कर्वे ( Madhav Karve ) पृष्ठे : १०२ वजन : १२५ ग्रॅम
100.00 95.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : ए. पी. जे. अब्दुल कलाम ( A.P. J. Abdul Kalam ) अनुवाद : सुप्रिया वकील ( Supriya Vakil ) पृष्ठे : १५८ वजन : १७० ग्रॅम
180.00 162.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  मिलिंद गुणाजी ( Milind Gunaji ) पृष्ठे : १८३ वजन :  २६५ ग्रॅम
250.00 238.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : उत्तम कांबळे ( Uttam Kamble ) पृष्ठे : २४ वजन : ३२ग्रॅम
30.00
Read more
भाषा : मराठी लेखक : हेरंब कुलकर्णी ( Heramb Kulkarni ) पृष्ठे : २३२ वजन : ग्रॅम
225.00 214.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : मीना देवल ( Mina Deval ) पृष्ठे : १३२ वजन : ग्रॅम
160.00 152.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  रा. ग. जाधव ( R. G. Jadhav ) पृष्ठे :  १५२ वजन :   ग्रॅम
130.00 101.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : रत्नाकर मतकरी ( Ratnakar Matkari ) पृष्ठे : ७२० वजन :  ग्रॅम
800.00 760.00
Add to cart

Showing 2161–2190 of 3349 results