अनुभव

Showing 91–92 of 92 results

भाषा : मराठी लेखक : दीपा देशमुख (Dipa Deshmukh) पृष्ठे : ५५ वजन : ८८ ग्रॅम
85.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अर्जुन वाजपेयी ( Arjun Vajapeyi ) पृष्ठे : १०४ वजन : १२० ग्रॅम दोन महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर २२ मे २०१० रोजी सोळा वर्षांचा अर्जुन वाजपेयी जगाच्या सर्वोच्च शिखरावर उभा होता! त्यावेळेस एव्हरेस्ट सर करणारा तो सर्वात तरुण (नॉन-शेरपा) गिर्यारोहक ठरला होता. अनेक वर्षं जोपासलेलं असं अशक्यप्राय स्वप्न अर्जुनने त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने पूर्ण केलं होतं… हे अनुभवकथन थेट अर्जुनच्याच शब्दात असल्यामुळे ते वाचताना वाचकही त्याच्याबरोबर एव्हरेस्ट मोहिमेवर निघतो, त्याच्याबरोबर ते सर्व कठीण टप्पे पार करतो आणि अक्षरश: एका धाडसी गिर्यारोहकाचं आयुष्यच जगतो!
95.00
Add to cart

Showing 91–92 of 92 results