पुस्तक श्रेणी
- Dhananjay Keer
- Uncategorized
- अनुभव
- अनुवादित
- आत्मकथन
- आरोग्य
- इतिहास
- उद्योग
- उद्योजक
- कथा
- कलाकार
- कल्पनारम्य
- कविता
- कादंबरी
- कायदेविषयक
- कोश-शब्द्कोश
- क्रिडाविषयक
- ग्रंथ
- चरित्र - आत्मचरित्र
- ज्योतिष-भविष्य
- दलितसाहित्य
- दिवाळी अंक २०२१
- धार्मिक-अध्यात्मिक
- नवीन प्रकाशित
- नाटक
- निवडक अच्युत गोडबोले
- निवडक नामदेवराव जाधव
- निवडक पु. ल. देशपांडे
- निवडक बाबासाहेब आंबेडकर
- निवडक वि. का. राजवाडे
- पत्रकारिता
- पर्यटन
- पाकशास्त्र
- प्रवास वर्णन
- बालसाहित्य
- भाषाविषयक
- मराठ्यांचा इतिहास
- महाराष्ट्रातील किल्ले
- महिलांविषयक
- मानसशास्त्र
- माहितीपर
- रहस्यमय
- राजकीय
- ललित
- वास्तूशास्त्र
- विज्ञान प्रयोग
- विज्ञान-तंत्रज्ञान
- विनोदी
- वैचारिक
- व्यक्तिमत्त्व विकास
- व्यवस्थापन
- शंभुचरित्र
- शिवचरित्र
- शेअर मार्केट
- शेतीविषयक
- शैक्षणिक-शिक्षणविषयक
- सनय प्रकाशन
- समिक्षा
- संशोधनात्मक
- सामाजिक
- सांस्कॄतिक
- साहित्य
पुस्तक नावानुसार फिल्टर करा
-
नवीन प्रकाशित
-
छत्रपती राजाराम महाराज ₹1,300.00
-
पाकशास्त्र
Showing 1–30 of 79 results
भाषा : मराठी
लेखक : डॉ. वर्षा जोशी ( Dr. Varsha Joshi )
डॉ. हेमा क्षीरसागर ( Dr. Hema Kshirasagar )
पृष्ठे : ८८
वजन : २०० ग्रॅम
भारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतवर्ष अत्यंत प्रगत स्थितीत होता. त्यातून अमूल्य अशी ग्रंथसंपदाही निर्माण झाली. बाराव्या शतकात राजा सोमेश्वराने संस्कृतमध्ये लिहिलेला आणि जगातला पहिला ज्ञानकोश म्हणून गणला गेलेला ‘अभिलषितार्थचिंतामणी’ अर्थात् मानसोल्लास हा या ग्रंथसंपदेपैकी एक अमूल्य ठेवा आहे.
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : सौ. वैजयंती केळकर ( Mrs. Vaijayanti Kelakar )
पृष्ठे : ६४
वजन : ८० ग्रॅम
नेहमीच लागणारे आणि प्रत्येक घरात असायला हवेत असे हे पदार्थ. या पुस्तकात विविध लोणची, पापड, कुरडया, सांडगे, चिकवडया इ. वाळवणं मुरांबा, जॅम, जेली इ. अशा सर्व पदार्थांच्या पाककृती तर आहेतच परंतु या सर्व प्रकारांची भरपूर विविधता आहे आणि नावीन्यही आहे. पैशाची बचत, नावीन्य, विविधता, लज्जत आणि घरगुतीपणा सर्व काही साधणारे असे हे पुस्तक प्रत्येक घराच्या ‘संग्रहात’ असावे!
₹45.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : सुजाता चंपानेरकर ( Sujata Champanerakar )
पृष्ठे : १०४
वजन : १४० ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan )
पृष्ठे : ४०
वजन : ६० ग्रॅम
खास आजीच्या हातच्या चटपटीत व पौष्टिक, जुन्या-नव्या जमान्याच्या व जेवणाची रंगत वाढवणार्या १०६ कोशिंबिरी या पुस्तकात दिल्या आहेत. विविध भाज्यांच्या, कंद-मुळांच्या, फळांच्या कोशिंबिरी उपयुक्त टीप्ससह या पुस्तकात वाचायला मिळतील
₹25.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan )
पृष्ठे : ४०
वजन : ६० ग्रॅम
महाराष्ट्रीयन जेवणात भाजी, कोशिंबीर व आमटी बरोबर ताटामध्ये विशिष्ट जागा असलेला पदार्थ म्हणजे ‘चटणी’. मिक्सरमधून ५ मिनिटात होणार्या आजीच्या पद्धतीच्या ८४ खमंग चटण्या योग्य प्रमाणासहित या पुस्तकात दिल्या आहेत
₹35.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : मीना चंपानेरकर ( Meena Champanerakar )
पृष्ठे : १०८
वजन : १०० ग्रॅम
रोजच्या जेवणातले भाजी-आमटी-उसळीसारखे पदार्थ वैशिष्टयपूर्ण पध्दतीने व अधिक रुचकर कसे करता येतील याचं उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल.
₹45.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : वसुमती धुरू ( Vasumati Dhuru )
पृष्ठे : २६४
वजन : ४२५ ग्रॅम
आहारतज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्याची आपली कितीही इच्छा असली, तरी पोषणमूल्यांचे क्लिष्ट ‘गणित’ सोडवून एखादा पदार्थ करताना कॅलरीज, कोलेस्टेरॉल, प्रथिनं आदींचं संतुलन साधणं कठीण जातं. त्यात त्या पदार्थाची चव किंवा वैशिष्टय राखण्याची कसरत करणं म्हणजे महाकठीणच काम!
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
उपवासाचे पदार्थ | Upavasache Padarth
No rating
भाषा : मराठी
लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve )
पृष्ठे : ५६
वजन : ८० ग्रॅम
₹35.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : ९४
वजन : ८० ग्रॅम
₹45.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : ८४
वजन : ७० ग्रॅम
₹45.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : ८४
वजन : ७० ग्रॅम
₹60.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : ८४
वजन : ७० ग्रॅम
₹45.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : ४१८
वजन : ३८० ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : ७२
वजन : ७० ग्रॅम
₹45.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve )
पृष्ठे : १०२
वजन : ९० ग्रॅम
₹50.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
केक्स व कुकीज | Cakes Va Cookies
No rating
भाषा : मराठी
लेखिका : सौ. वसुमती धुरू ( Mrs. Vasumati Dhuru )
पृष्ठे : ११२
वजन : १२० ग्रॅम
तुमच्याकडे ओव्हन-मिक्सर असो वा नसो, रुचकर व खमंग केक घरी बनवा! या पुस्तकात केक्स, आयसिंग, ब्रेडस, बिस्किट्स, नानकटाई इ. तसेच खास डाएटसाठी विशिष्ट केक्स व कुकीजच्या साध्या सोप्या रेसिपीज!
₹75.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
कॉर्न खासियत | Corn Khasiyat
No rating
भाषा : मराठी
लेखक : उषा पुरोहित ( Usha Purohit )
पृष्ठे : ९६
वजन : ८० ग्रॅम
कणीस हा काही आता केवळ भाजून खाण्याचा पदार्थ राहिला नाही; कणसाचे अनेक पदार्थ करता येतात. तसेच त्याचे दाणे विविध पदार्थांची लज्जतही वाढवितात. पाककलेत सातत्याने प्रयोग करणार्या सुप्रसिद्ध लेखिका उषा पुरोहित यांनी मक्याचा योग्य वापर करून घरच्याघरी करता येण्याजोगे स्नॅक्स, भाज्या-करीज, पराठे-नान, सूप्स, सॅलडस् व गोडपदार्थ यात विपुल प्रमाणात दिले आहेत. बेबीकॉर्नच्या पदार्थांचाही यात खास समावेश आहे. त्यामुळेच ‘कॉर्न खासियत’ हे पुस्तक आपल्या पसंतीस उतरणार हे निश्चित!
₹40.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan )
पृष्ठे : ७२
वजन : ६० ग्रॅम
शेव, चिवडा, चकल्या, थालिपीठं हे आपले नेहमीचेच पदार्थ! पण त्याच-त्याच चवीच्या ह्या पदार्थांना काही नव्या स्वादांचा, नव्या प्रकारांचा पर्याय मिळाला तर आपल्या या नेहमीच्या पदार्थांची रंगत केवढी वाढेल! खरोखरीच ज्यांना सुगरण म्हणता येईल अशा प्रमिला पटवर्धन यांनी महाराष्ट्रीय पदार्थांची खासियत राखणारे हे पदार्थ सर्वांसाठी खास सोप्या पद्धतीने सांगितले आहेत.
₹30.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
खमंग भजी वडे इ. | Khamang Bhaji Vade E.
No rating
भाषा : मराठी
लेखक : प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan )
पृष्ठे : ७१
वजन : ६० ग्रॅम
वडे, भजी, वडया या पदार्थांत नावीन्य ते काय असणार? अर्थात् याचे उत्तर या पुस्तकात आहे. बटाटेवडयापासून डाळ वड्यापर्यंत, कांद्याच्या भजीपासून गोटा भजीपर्यंत आणि अळूवडीपासून बाकरवडीपर्यंत विविध प्रकार यात आहेत. ज्यांना आपण खरोखरीच सुगरण म्हणू शकू अशा प्रमिला पटवर्धन यानी आपल्या या नेहमीच्या पदार्थांना वेगळीच रंगत आणली आहे.
₹30.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. पद्या विजय ( Dr. Padhya Vijay )
अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )
पृष्ठे : ८८
वजन : १५० ग्रॅम
लग्नानंतर कोणत्याही विवाहित स्त्रीला ‘विशेष बातमी’ समजल्यानंतर घरातल्या मोठ्यांकडून तिच्यावर सूचनांचा आणि सल्ल्यांचा भडिमार होतो. पिढ्यानपिढ्या आणि परंपरेनुसार कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत याची साधारण कल्पना आपल्याला असते. परंतु आजच्या बदललेल्या जीवनशैलीत अनेकविध पाश्चिमात्य पदार्थ व बाहेर बनणारे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात आपण सर्रास खातो. या बऱ्याचशा पदार्थांमध्ये काही अपायकारक जिवाणू व रसायनं असतात जे गर्भाच्या वाढीला अडथळा निर्माण करू शकतात.
₹75.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. जी. पद्या विजय ( Dr. J. Padhya Vijay )
अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande )
पृष्ठे :
वजन : ग्रॅम
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखिका : सौ. वसुमती धुरू ( Mrs. Vasumati Dhuru )
पृष्ठे : ८०
वजन : ९० ग्रॅम
पाककृती व आहारशास्त्र यांचा संगम साधणार्या लेखिका सौ. वसुमती धुरू यांनी हे चायनीज कुकरीवर खास लिहिलेले पुस्तक. चायनीज कुकरीचे वर्गही त्या चालवीत त्यामुळे व्यासंगाला अनुभवाची जोड मिळाली. चायनीज जेवणाला ‘भारतीय टच’ देऊन लेखिकेने केलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज् विशेषत: अजिनोमोटोसारखा आरोग्याला घातक पदार्थ वगळून बनवलेले सूप्स, सॉस, सॅलड, रोल्स, राइस, नूडल्स यांची मेजवानी!
₹60.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
चिमणचारा पाककृती | Chimanchara Pakakruti
No rating
भाषा : मराठी
लेखक : स्नेहलता दातार ( Snehalata Datar )
पृष्ठे : ९५
वजन : ८० ग्रॅम
आपली मुलं सुदृढ व सशक्त व्हावी यासाठी विचारपूर्वक तयार केलेले पुस्तक. ० मुलांना आवडतील असे काही नेहमीचे तर काही आकर्षक पदार्थ ० पचण्यास हलके, पौष्टिक पदार्थ ० लहानपणापासून घरचे जेवण प्रिय व्हावे यासाठी चवीची विशेष काळजी ० मैदा, वनस्पती व तत्सम जिनसांचा कमीतकमी वापर ० तान्ह्या बाळांपासून शाळेत जाणार्या बालकांसाठी उपयोगी ० पेय-सरबतं, गोड पदार्थ, न्याहरी, सूप्स, डाळी, भाज्या, आमटी, भात, पोळी, रोटी इ. आहारातील सर्व प्रकार ० मुलांच्या स्वास्थ्यासाठी आजीबाईंचे काही सल्ले, काही सूचना, काही औषधं
₹45.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखिका : वसुमती धुरू ( Vasumati Dhuru )
पृष्ठे : ४८
वजन : ६० ग्रॅम
₹35.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve )
पृष्ठे : १५६
वजन : १५० ग्रॅम
डाळी, कडधान्यं यांना आपल्या रोजच्या आहारात महत्त्वपूर्ण स्थान असते. यांचा वापर अनेक प्रकारे होत असतो म्हणूनच ’रोहन प्रकाशन’ सादर करीत आहे, पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांचे डाळी-कडधान्यं यांच्या पाककृतींसाठी एक परिपूर्ण पुस्तक! हे पुस्तक परिपूर्ण का? कारण यात आहे भरपूर विविधता — o उसळी o भाज्या o वरण o आमटी o सूप्स o पराठे-भाकरी o गोड पदार्थ o चटण्या-कोशिंबिरी o साठवणीचे पदार्थ आणि o अल्पोपहार – भजी-वडे o भाजणी-चकल्या o ढोकळा o कटलेट o सामोसे o डोसा-धिरडी o मिसळ-छोले o तळलेली डाळ o शेव अशा सर्व प्रकारच्या पदार्थांची!
₹50.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : सौ. स्नेहलता दातार ( Mrs. Snehalata Datar )
पृष्ठे : ६४
वजन : ८० ग्रॅम
पुस्तकाच्या लेखिका मद्रास येथे २५ वर्षांपासून राहत आहेत. त्यामुळे थेट दाक्षिणात्य ढंगातील पारंपरिक आणि लोकप्रिय रेसिपीज त्यांनी पुस्तकात दिल्या आहेत. भाताचे विविध प्रकार, सांबर-कोळंबू-रसम, सूप, पराठे-भाकरी, भाज्या, चटण्या आणि लोणची, न्याहारीचे पदार्थ व गोड पदार्थ सोप्या भाषेत व प्रमाणासहित दिले आहेत.
₹40.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve )
पृष्ठे : ८८
वजन : १०० ग्रॅम
हल्लीच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणार्या मुली बहुतांशी विकतचे पदार्थ आणून चार दिवस निभावून नेतात. पण विकतचे पदार्थ सर्वच दृष्टीने हितावह ठरत नाहीत. यासाठी मुद्दाम दिवाळी व सणासुदीच्या वेळी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ करता यावेत या दृष्टीने कितीतरी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. त्यामध्ये जुन्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहेच पण नाविन्याची आवड असणार्या गृहिणींसाठी नव्या-नव्या पदार्थांचाही समावेश आहे. करंज्या, बर्फी-वडया, लाडू, कडबोळी, शेवया, शंकरपाळे, शेव, चिवडा या नेहमीच्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांसमवेत इतर सणांना आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ उदा. रसमलाई, श्रीखंड, गुलाबजाम, हलवा, बासुंदी यांच्याही रुचकर रेसिपीज दिल्या आहेत.
₹50.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
नारळाचे पदार्थ | Naralache Padarth
No rating
भाषा : मराठी
लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve )
पृष्ठे : १२०
वजन : १०० ग्रॅम
₹35.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
निवडक चायनिज | Nivadak Chinese
No rating
भाषा : मराठी
लेखक : लता दळवी ( Lata Dalavi )
पृष्ठे : ४८
वजन : ४५ ग्रॅम
₹25.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve )
पृष्ठे : ७२
वजन : ६० ग्रॅम
या पुस्तकात मंगला बर्वे यांनी दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, चैत्रगौरीचे हळदीकुंकू, नारळी पौर्णिमा, दत्तजयंती, माघी चतुर्थी, देवदिवाळी, गणेश चतुर्थी अशा अनेक सणावारांना करायचे गोड-तिखट पदार्थ एकत्रितपणे उपलब्ध होत आहेत.
₹40.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
Showing 1–30 of 79 results