पाकशास्त्र

Showing 31–60 of 79 results

भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे :  १२४ वजन : ११० ग्रॅम
70.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. स्नेहलता दातार ( Dr. Snehalata Datar ) पृष्ठे : ९२ वजन : ८० ग्रॅम
60.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : १०८ वजन : ८० ग्रॅम
50.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सौ. शालिनी नाडकर्णी ( Mrs. Shalini Nadkarni ) पृष्ठे : १५२ वजन :  १६० ग्रॅम
Read more
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : १२० वजन : १०० ग्रॅम
50.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सौ. वैजयंती केळकर ( Mrs. Vaijayanti Kelakar ) पृष्ठे : ८४ वजन :  ८० ग्रॅम
35.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : २१६ वजन : ३६० ग्रॅम
150.00 132.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : ९६ वजन :  ८० ग्रॅम
50.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : स्नेहलता दातार ( Snehalata Datar ) पृष्ठे : १२८ वजन : १२० ग्रॅम
75.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे  ( Mangala Barve ) पृष्ठे : ७२ वजन : ५० ग्रॅम ‘फास्टफूड’चे वेड असलेल्या आजच्या युगात आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे. या आहाराला उत्कृष्ट चवीची जोड दिल्यास अशा पदार्थांना घरातील सर्वच मंडळी आनंदाने पसंती देतील. पाककला निपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे या पाककलेत सातत्याने नव-नवे प्रयोग करत असतात. त्यांच्या प्रयोगशीलतेतूनच हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकात मंगला बर्वे यांनी खिरी व दुधाचे विविध पदार्थ दिले आहेत.
35.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : ७० वजन : १०० ग्रॅम
60.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे :  १२० वजन :  १०० ग्रॅम बटाटा हा सर्वसामान्यपणे सर्वांनाच रुचणारा असा आहे. म्हणूनच बटाटयाचा वापर आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात नानाप्रकारे होत असतो. विविध भाज्या-उसळींमध्ये, आमटी-रश्यांमध्ये, भाताच्या प्रकारांमध्ये तर चवीसाठी बटाटा घातला जातोच, परंतु बटाटयाचा समावेश प्रामुख्याने असणारे अनेक पदार्थही अतिशय लोकप्रिय आहेत.
50.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : उषा पुरोहित  ( Usha Purohit ) पृष्ठे :  २०० वजन :  ४२० ग्रॅम ब्रेकफास्टदिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला आणि मनाला ऊर्जा देणं, उत्साह देणं गरजेचं असतं. म्हणूनच पौष्टिक वस्वादिष्ट मेनू असलेला ब्रेकफास्ट महत्त्वाचा ठरतो.ब्रंच सुटीच्या दिवशी निवांत उठल्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ‘क्लब’ करून ‘ब्रंच’चा मेनू ठरवल्यास थोडा ‘चेंज’ होतो आणि रोजच्या स्वयंपाकाची धावपळही वाचते! आपल्या कुटुंबासमवेत छान वेळ घालवण्यासाठी किंवा सगेसोयर्‍यांसोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी ‘ब्रंच’ हा उत्तम पर्याय ठरेल!
250.00 220.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सौ. शालिनी नाडकर्णी ( Mrs. Shalini Nadakarni )   पृष्ठे :  ९६ वजन :  १०० ग्रॅम
50.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : मृणाल तुळपुळे ( Mrunal Tulpule ) पृष्ठे : १४४ वजन : ग्रॅम
140.00 109.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : उषा पुरोहित ( Usha Purohit ) पृष्ठे : १७६ वजन : २४०  ग्रॅम आजच्या आघाडीच्या पाककृती लेखिका उषा पुरोहित यांची रोहन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली ‘पाहुणचार’ व ‘सुगरणीचा सल्ला’ ही दोन्ही पुस्तके अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आणि अजूनही या पुस्तकांना मोठा प्रतिसाद लाभत आहे. आता आम्ही सादर करीत आहोत, आधुनिक युगाला आवश्यक असे त्यांचे नवे पुस्तक ‘मायक्रोवेव्ह खासियत’. मायक्रोवेव्ह या विशेष गुण अंगीभूत असलेल्या उपकरणाचा योग्य तो वापर करून जेवणातील सर्व प्रकारचे – पारंपरिक किंवा आधुनिक पदार्थ करता येतात. शिवाय वेळेची बचत, सोय, टापटीप, पदार्थाची चव, अन्नपदार्थांतील गुणधर्मांची जोपासना असे सर्व काही साध्य होते. फक्त त्यासाठी हवी थोडी कल्पकता ! आणि कल्पकता हेच या पुस्तकाचे वैशिष्टये आहे. सूप्स, स्नॅक्स, भाज्या, डाळी, भात-पुलाव, नॉनव्हेज व गोड पदार्थ यांच्या विविध पाककृती यात आहेत. या पुस्तकामुळे आपणास खात्री पटते की ‘मायक्रोवेव्ह’ हे केवळ अन्न गरम करण्याचे साधन नव्हे, तर स्वादिष्ट पदार्थ करण्यासाठी स्वयंपाकघराला बहुपयोगी असे वरदान आहे !
140.00 123.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : सौ. शालिनी नाडकर्णी ( Mrs. Shalini Nadkarni ) पृष्ठे : १०४ वजन : १२०  ग्रॅम
60.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : ९६ वजन : ५० ग्रॅम
40.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : लता दळवी ( Lata Dalvi ) पृष्ठे : ४८ वजन :  ४० ग्रॅम
25.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : लता दळवी ( Lata Dalvi ) पृष्ठे : ७० वजन :  ६० ग्रॅम
30.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : लता दळवी ( Lata Dalvi ) पृष्ठे : ९६ वजन :  ८० ग्रॅम
40.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सौ. वैजयंती केळकर ( Mrs. Vaijayanti Kelkar ) पृष्ठे : ५६ वजन : ८० ग्रॅम
35.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : लता दळवी ( Lata Dalavee ) पृष्ठे : ७२ वजन : ६० ग्रॅम मालवणी जेवणाची लज्जत काही न्यारीच! या जेवणाची लज्जत सर्वांनाच चाखता यावी यासाठी लता दळवींचे हे खास नवे पुस्तक. मालवणी पदार्थांच्या पाककृतींच्या या पुस्तकात आपणास मिळतील… ० तळलेल्या मासळीचे विविध प्रकार ० मासळीची विविध कालवणं ० मटण-चिकनचे प्रकार ० अनेक शाकाहारी पदार्थ आणि ० काही गोड पदार्थ मालवणी जेवणाची लज्जत चाखण्यासाठी या निवडक पदार्थांच्या हमखास पाककृती आपणास निश्‍चितच आवडतील.
35.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : सुधा मायदेव ( Sudha Maydev ) पृष्ठे : ६४ वजन : ८० ग्रॅम पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील रुचकर रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब करीज. आमटी, कढी, रसम्, सार इत्यादींचे खुमासदार पदार्थ!
40.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सुधा मायदेव ( Sudha Maydev ) पृष्ठे : ६४ वजन : ८० ग्रॅम पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील मांसाहारी रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब चिकन. चमचमीत रसदार व सुके पदार्थ!
40.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सुधा मायदेव ( Sudha Maydev ) पृष्ठे : ६४ वजन : ८० ग्रॅम पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील रुचकर रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब पुलाव-बिर्याणी. भाताचे स्वादिष्ट व्हेज-नॉनव्हेज प्रकार!
40.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सुधा मायदेव ( Sudha Maydev ) पृष्ठे : ६४ वजन : ८० ग्रॅम पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील मांसाहारी रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब फिश. चमचमीत रसदार व सुके पदार्थ!
50.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सुधा मायदेव ( Sudha Maydev ) पृष्ठे : ६४ वजन : ८० ग्रॅम पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील रुचकर रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब भाज्या. चविष्ट रसदार व सुके पदार्थ!
40.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सुधा मायदेव ( Sudha Maydev ) पृष्ठे : ६४ वजन : ८० ग्रॅम पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील मांसाहारी रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब मटण. चमचमीत रसदार व सुके पदार्थ!
40.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सुधा मायदेव ( Sudha Maydev ) पृष्ठे : ६४ वजन : ८० ग्रॅम पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील स्वादिष्ट रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब मिष्टान्न. बहारदार देशी गोड पदार्थ!
40.00
Add to cart

Showing 31–60 of 79 results