आरोग्य

Showing 1–30 of 178 results

भाषा : मराठी लेखक : अनंत देशमुख ( Anant Deshmukh ) पृष्ठे : २४८ वजन : २८७  ग्रॅम
210.00
Read more
भाषा : मराठी लेखक : अनंत देशमुख ( Anant  Deshmukh ) पृष्ठे : ३२८ वजन : ३६७ ग्रॅम
280.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. शेली बात्रा ( Dr. Shelly Batra ) अनुवाद : गंगाधर महाम्बरे (Gangadhar Mahambre) पृष्ठे : १९६ वजन : ग्रॅम `दिवसाकाठी २० मिनिटे म्हणजे काहीच नव्हे…` या २० मिनिटांचा व्यायाम तुमचे आयुष्य बदलू शकेल! आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे कार्यक्षम असूच शकत नाही. अशी कार्यक्षमता असणारी व्यक्ती ही केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी नसते तर मानसिक संतुलन सांभाळणारी, भावनात्मकदृष्ट्या समतोल आणि सामाजिक वातावरणाशी जुळते घेणारी असते. परंतु सर्वांनाच हे शक्य होत नाही. यासाठी शारीरिक तंदुरुस्ती – फिटनेसची नितांत आवश्यकता आहे. त्यांच्यासाठीच `२० मिनिटे तंदुरुस्तीसाठी` हे पुस्तक आहे.
160.00 144.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. रवी बापट (Dr. Ravi Bapat) पृष्ठे : १६५ वजन : २०० ग्रॅम
190.00
Read more
१. शरीर आपल्या शरीरातल्या विश्वाची उत्कंठावर्धक आणि रंजक कहाणी. पाने : ५५२ । किंमत : ४२५/- २. रक्त रक्तशास्त्राचा चित्तथरारक इतिहास आणि विज्ञान. पाने : ३४३ । किंमत : २९०/- ३. सूक्ष्मजंतू सूक्ष्मजीवांच्या उत्क्रांतीपासून ते कोव्हिडपर्यंतचा उत्कंठावर्धक इतिहास आणि विज्ञान. पाने : ३३३ । किंमत : २९०/- ४. व्हिटॅमिन्स व्हिटॅमिन्सच्या शोधांचा लक्षवेधी इतिहास आणि विज्ञान. पाने : ४१४ । किंमत : ३५०/- चार पुस्तकांचा संच पेपरबॅक पुस्तके । हलक्यावजनाचा स्टोरा पेपरवर छपाई । वजन १.५ किलो एकुण किंमत : १३५५ + कुरिअर ४४/- घरपोहोच किंमत : १३९९/- कॅश ऑन डिलिव्हरीसह..
1,399.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : विद्याधर वैध ( Vidyadhar Vaidya ) पृष्ठे : २७६ वजन : ३२१
300.00
Read more
भाषा : मराठी लेखक : वसुमती धुरू ( Vasumati Dhuru ) पृष्ठे : वजन :   ग्रॅम
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. बा. शं. जावडेकर ( Dr. B. S. Javadekar ) पृष्ठे : १४४ वजन :  ग्रॅम
50.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. यश वेलणकर ( Dr. Yash Velankar ) पृष्ठे : १४४ वजन :   ग्रॅम
150.00 117.00
Read more
भाषा : मराठी लेखक :  गोपिका कपूर ( Gopika Kapoor ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १४६ वजन :  १६० ग्रॅम
125.00 110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  गोपिका कपूर ( Gopika Kapoor ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे : १४६ वजन :  १६० ग्रॅम
100.00 88.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. रोहिणी पटवर्धन  ( Dr. Rohini Patavardhan ) पृष्ठे : ८४ वजन :   १२० ग्रॅम आयुष्याची ‘पहिली इनिंग’ खेळून झाली आहे… जबाबदाऱ्या, कर्तव्यं पार पाडून झाली आहेत. केलेले, झालेले, दिलेले असे सगळे हिशोबही करून झाले आहेत. आता खूप सारा वेळ आहे. आयुष्याच्या संध्याकाळी डोळ्यासमोरून पुर्वायुष्य जातं, आणि जाणवतं… प्रेमाची, हक्काची माणसं जवळ नाहीत किंवा जवळ असूनही नसल्यासारखीच… मग ‘दुसरी इनिंग’ खेळण्यासाठी खऱ्या अर्थाने आपणच उरतो आपल्यासाठी! ज्येष्ठत्वाकडे नेणारा हा प्रवास आता सुरू होतो आहे याची जाणीव करून देत, आयुष्याच्या या ‘सेकंड इनिंग’ची सुरुवात किती ‘चैतन्यमयी’ होऊ शकते याचा प्रत्यय देणारं हे पुस्तक आहे
100.00 88.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  डॉ.लिला जोशी  ( Dr. Lila Joshi ) पृष्ठे : २५२ वजन :  ३०० ग्रॅम सध्या बदलाची गती इतकी अफाट झाली आहे की आपली जीवनशैली केवळ बदलूनच गेली नाही, तर पार विस्कळित झाली आहे. या बदलांनी शरीर-मनावर आपली हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. अनेकविध विचार आणि ताणतणाव आपल्यात ठाण मांडून बसत आहेत. हे टाळून आनंदी आणि समृध्द जीवन जगायचं, तर वेगळी जागरुकता आणि चार युक्तीच्या गोष्टी गाठीला हव्यात.
200.00 176.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. किशोरी पै ( Dr. Kishori Pai ) प्रा. सुरेंद्र पै ( Prof. Surendra Pai ) पृष्ठे : ४० वजन : ४६ ग्रॅम
25.00
Read more
भाषा : मराठी लेखक : माधव चुकेवाड ( Madhav Chukevad ) पृष्ठे : ५२
40.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : पूर्वा जोशी  ( Purva Joshi ) पृष्ठे : १२० वजन :   ग्रॅम
360.00 306.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. श्री. बालाजी तांबे ( Dr. Shri Balaji Tambe ) पृष्ठे : वजन : ग्रॅम
225.00 176.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. श्री. बालाजी तांबे ( Dr. Shri Balaji Tambe ) पृष्ठे : २०८ वजन : २२२ ग्रॅम
200.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : वैद्य सुचित्रा कुलकर्णी (Vaidya Suchitra Kulkarni ) पृष्ठे : वजन :  ग्रॅम
175.00 167.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. श्री. बालाजी तांबे ( Dr. Shri Balaji Tambe ) पृष्ठे : वजन : ग्रॅम
100.00 78.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. एम. के. शिरसागर (Dr. M. K. Shirsagar) पृष्ठे : २९८ वजन : ४७५ ग्रॅम
150.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. श्री. बालाजी तांबे ( Dr. Shri. Balaji Tambe ) पृष्ठे : वजन : ग्रॅम
690.00 538.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  बी. के. एस. अय्यंगार  ( B. K. S. Ayyangar ) पृष्ठे :  ३१० वजन :  ३२० ग्रॅम अवघ्या मानवजातीला वरदान ठरणारी भारताची योगासन-साधना मध्ययुगीन काळात अस्तंगत झाल्यासारखी होती. परंतु आज अष्टांग-योग साधनेला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. एवढेच नव्हे तर आज ही योगविद्या युरोप-अमेरिकेसारख्या पुढारलेल्या आणि सुधारलेल्या देशांत जाऊन रुजली आहे.
220.00 194.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. ह. वि. सरदेसाई ( Dr. H. V. Sardesai ) पृष्ठे : वजन : ग्रॅम
190.00 148.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  डॉ. सोनिया कक्कर ( Dr. Sonia Kakkar ) अनुवाद : डॉ. अरुण मांडे ( Dr. Arun Mande ) पृष्ठे :  १६० वजन :  १९० ग्रॅम सुदृढ आरोग्य म्हणजे तंदुरुस्त शरीर व त्याला मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याची असलेली जोड. म्हणजेच जर शरीर तंदुरुस्त असेल आणि तुमचं मन-चित्त प्रसन्न असेल तरच तुम्ही आनंददायी जीवन जगू शकता. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे आहे? डॉ. सोनिया कक्कर या पुस्तकाद्वारे अगदी सहज सोप्या भाषेत व थोडक्यात ‘आरोग्यदायी जीवनशैली’चे विविध कानमंत्र देतात. जड वैद्यकीय भाषेत नसलेले छोटे परंतु अत्यंत प्रभावी असे हे कानमंत्र आहेत.
125.00 110.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : डॉ. वीणा तांबे ( Veena Tambe ) पृष्ठे : वजन :  ग्रॅम
150.00 117.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  डॉ. हरि कृष्ण बाखरू ( Dr. Hari Krushna Bakharoo ) पृष्ठे :  १६८ वजन :  १६० ग्रॅम आरोग्यवर्धक जीवनसत्त्वे रोगनिवारणासही मदत करतात. खनिजे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. अमायनो अ‍ॅसिडस् शरीराला आश्चर्यकारक शक्ती पुरवतात. या सर्व अत्यावश्यक घटकांचे शरीरातील कार्य कोणते, हे घटक कशापासून मिळू शकतात, शरीरात त्यांच्या अभावाची लक्षणे कोणती, त्यातील औषधी गुणधर्म कोणते, कोणता घटक कोणत्या दुखण्यावर पूरक उपाय ठरू शकतो, तो कशाप्रकारे शरीराला प्राप्त करुन द्यावा… ही सर्व व इतर शास्त्रीय माहिती या पुस्तकात पध्दतशीरपणे दिली आहे.
90.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : मधुकर बाचुळकर ( Madhukar Bachulkar ) पृष्ठे : वजन : ग्रॅम
240.00 187.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. नितीन उनकुले ( Dr. Nitin Unkule ) पृष्ठे : २२९ वजन : ३४४ ग्रॅम
275.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : डॉ. सीताराम जिंदल ( Dr. Seetaram Jindal ) पाने : १०० वजन : ११६ ग्रॅम
130.00
Add to cart

Showing 1–30 of 178 results