आनंदी शरीर आनंदी मन | Aanandi Sharir Aanandi Man

भाषा : मराठी
लेखक :  डॉ.लिला जोशी  ( Dr. Lila Joshi )
पृष्ठे : २५२
वजन :  ३०० ग्रॅम

सध्या बदलाची गती इतकी अफाट झाली आहे की आपली जीवनशैली केवळ बदलूनच गेली नाही, तर पार विस्कळित झाली आहे. या बदलांनी शरीर-मनावर आपली हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. अनेकविध विचार आणि ताणतणाव आपल्यात ठाण मांडून बसत आहेत. हे टाळून आनंदी आणि समृध्द जीवन जगायचं, तर वेगळी जागरुकता आणि चार युक्तीच्या गोष्टी गाठीला हव्यात.

200.00 176.00

Quantity

Description

शरीराला ‘आनंदी’ ठेवण्यासाठी मन आनंदी हवं आणि मन आनंदी असण्यासाठी शरीर ‘आनंदी’ हवं. मात्र हे कसं साध्य करायचं? त्यासाठीच आहार-विहारापासून कामजीवनापर्यंत आणि मधुमेहापासून पाठदुखीपर्यंत आरोग्याच्या अनेकविध बदलांविषयी संवाद साधणारं आपल्याच शरीर-मनाची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक…. ‘आनंदी शरीर, आनंदी मन!’

Additional information

Weight 300 g
pages

252

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आनंदी शरीर आनंदी मन | Aanandi Sharir Aanandi Man”