इतिहास

Showing 271–300 of 482 results

लेखक : प्रविण भोसले साहित्य प्रकार : इतिहास, माहितीकोश बांधणी : पुठ्ठा बांधणी प्रकाशक : शिवमुद्रा प्रकाशन २००६ साली प्रथम प्रकाशित झालेला व प्रचंड मागणी असलेला हा ग्रंथ आता नवीन, सुधारित व वाढीव स्वरूपात इतिहासप्रेमी शिवभक्तांच्या भेटीस आला आहे. शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्यापासून ते इंग्रजांच्या राजवटीपर्यंतच्या (इ.स.१६०० ते १८७०) कालखंडातील ३०० हून अधिक पराक्रमी मराठा वीरांची समाधीस्थाने व त्यांच्या कर्तृत्वाची एकत्रित माहिती देणारा एकमेव ग्रंथ. ह्याशिवाय त्या व्यक्तींची चित्रे, हस्ताक्षरे, शिक्के (मुद्रा), नाणी इत्यादींची छायाचित्रे ह्या ग्रंथात समाविष्ट आहेत.
1,350.00 1,200.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. व्ही. सी. गुणे ( Dr. V. C. Gune ) अनुवाद : डॉ. सदाशिव शिवदे ( Dr. Sadashiv Shivade ) पृष्ठे : ४५६ वजन : ४२८ ग्रॅम
460.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ . सुरेंद्रनाथ सेन ( Surandranath Sen ) अनुवाद : सदाशिव शिवदे ( Sadashiv shivade ) पृष्ठे : वजन :
450.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक :  रामचंद्र नारायण लाड ( Ramchandra Narayan Lad ) पृष्ठे : ४८ वजन : ६३ ग्रॅम
30.00
Read more
भाषा : मराठी लेखक : प्रा. डॉ. पुष्कर रमेश शास्त्री ( Prof. Dr. Pushkar Ramesh Shastri ) पृष्ठे : २१२ मराठ्यांच्या अमलाखालील गुजरात प्रशासकीय, सामाजिक व आर्थिक अभ्यास (१७०७-१८१८) ‘मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने अटकेपार झेंडे लावले’ एवढ्यावरच आम्ही मराठी राज्य विस्तार संपवितो. पण गुजरात, माळवा, बुंदेलखंड, कर्नाटक या प्रदेशात मराठ्यांनी राज्य निर्माण केले व ते शतकाहून अधिक काळ टिकले. हा राज्य विस्तार करणारे मराठी घराणे आजही त्या-त्या भागात असून जनतेत त्यांच्याविषयी आदरच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करून आदर्श राज्याचा परिपाठच घालून दिला होता. धर्म सहिष्णूवृत्ती, शेतकरी व स्त्रीयांना संपूर्ण संरक्षण, आदर्श महसूल व्यवस्था, समानता हे त्याची खास वैशिष्ट्ये. पुढील काळात मराठ्यांनी जिथे जिथे राज्यविस्तार केला तिथेतिथे हाच कित्ता गिरविला. ‘रयत आबाद राखणे’ हेच मराठ्यांचे धोरण राहिले म्हणूनच मराठी राज्य अनेक प्रदेशात दिर्घकाळ टिकले. याचे श्रेय मराठ्यांच्या प्रशासनाला व त्यांच्या धर्म सहिष्णूवृत्तीला द्यावेच लागेल. प्रा. डॉ. पुष्कर रमेश शास्त्री यांनी या सर्व गोष्टींचा चिकित्सक व वस्तूनिष्ठ अभ्यास अप्रकाशित अस्सल मोडी साधनांच्या आधारे त्यांच्या ‘मराठ्यांचा अमलाखालील गुजरात’ ह्या ग्रंथात केला आहे. त्यामुळे हा ग्रंथ संशोधकांबरोबरच रसिक वाचकांनाही वाचनीय आहे.
260.00 234.00
Read more
भाषा : भाषा लेखक : विठ्ठलराय भट ( Vitthalray Bhat ) पृष्ठे :  ६४ वजन :  ग्रॅम
60.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मंगला आठलेकर ( Mangala Aathlekar ) पृष्ठे : १७४ वजन : ग्रॅम
150.00 143.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : लीला शहा ( Leela Shaha ) पृष्ठे :  ३२ वजन :  ग्रॅम
50.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : प्रदिप गायकवाड ( Pradip Gayakvad ) पृष्ठे : ३०२ वजन : २८२ ग्रॅम
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : कृष्ण कृपलानी (Krushna Kruplani) अनुवाद : उमाकान्त ठोमरे (Umakant Thomre) पृष्ठे : २२३ वजन : २६६  ग्रॅम
155.00
Read more
भाषा : मराठी लेखक : ब्रिजमोहन हेडा ( Brijmohan Heda ) पृष्ठे : ५८० वजन : ६१०  ग्रॅम
100.00
Read more
भाषा : मराठी लेखक : धनंजय कीर ( Dhananjay Kir )
425.00
Read more
महात्मा जोतीराव फुले १९६८ साली प्रथम प्रकाशित या चरित्रात महात्मा फुले यांच्या जीवनाचे समग्र, विस्तृत नि यथातथ्य दर्शन घडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्याचा मानस धनंजय कीर यांनी पूर्ण केला. महाराष्ट्र सरकारने १९६८ साली या ग्रंथास पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील समाज क्रांतीचे दर्शन घडवणारा हा अमोलीक ग्रंथ अत्यंत वाचनीय, उद्बोधक नी स्फूर्तीदायक आहे. या महापुरुषाचे समग्र चरित्र महाराष्ट्रातील विचारवंतांना, समाजसेवकांना नि राष्ट्रीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल. ११ वे पुनर्मुद्रन । पाने : ३६६ । किंमत : ४७५/-
475.00 435.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : पंधरीनाथ सिताराम पाटील (Pandharinath Sitaram Patil) पृष्ठे : ११९ वजन : १८५ ग्रॅम
150.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे ( Dr. A. H. Salunkhe ) पृष्ठे : ८८ वजन : १०४ ग्रॅम
80.00
Read more
भाषा : मराठी लेखक : हरी नरके (Hari Narke) पृष्ठे : ३२८ वजन : ६८० ग्रॅम
110.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. स. ग. मालशे, डॉ. य. दि. फ़डके, श्री. धनंजय कीर (Dr. S. G. Malshe, Dr. Y. D. Phadake, Shri. Dhananjay Kir) पृष्ठे : ८६२ वजन : १०६२ ग्रॅम
320.00
Read more
भाषा : मराठी लेखक : हरी नरके (Hari Narke) पृष्ठे : ४६५ वजन : ७८२ ग्रॅम
125.00
Read more
भाषा : मराठी लेखक : हरी नरके (Hari Narke) पृष्ठे : ३२३ वजन : ६४७ ग्रॅम
78.00
Read more
१. गुलामगिरी पाने : १२० । किंमत : १५०/- २. शेतकऱ्याचा आसूड पाने : १२६ । किंमत : १५०/- ३. सार्वजनिक सत्य धर्म पाने : १५२ । किंमत : १५०/- ४. महात्मा जोतीराव फुले यांचे चरित्र लेखक : पंढरीनाथ सीताराम पाटील । पाने : २३१ । किंमत : २५०/- चार पुस्तकांचा संच सर्व पेपरबॅक पुस्तके । उत्कृष्ठ पेपर उत्तम छपाई एकुण मुळ किंमत : ७००/- मध्येच कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच. कुरिअर खर्च : ०/-
650.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मंगला आठलेकर (Mangala Aathlekar ) पृष्ठे : ३१६ वजन : ग्रॅम
375.00 356.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मदन पाटील  ( Madan Patil ) पृष्ठे : ५२० वजन : ५२३ ग्रॅम
500.00
Read more
महाराणा : एक सहस्त्र वर्षांचं धर्मयुध्द पाने : ४५६ + ३२ रंगीत पाने । पेपरबॅक पुस्तक । सफेद पेपरवर केलेली अप्रतिम छपाई अप्रतिम नकाशे आणि छायाचित्रांसह मूळ किंमत : ५९९/-
599.00 560.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : माधव दातार ( Madhav Datar ) पृष्ठे : १८४ वजन : २०५ ग्रॅम
200.00 190.00
Add to basket
लेखक – सदानंद मोरे घरपोहोच किंमत : १२९९/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच. क्राऊन साईज । ७२४ पाने । पुठ्ठा बांधणी । उच्च निर्मितीमुल्य । १.५ किलो वजन प्राचीन धर्मग्रंथ, मध्ययुगीन कालखंडातील संत चळवळ, धर्म, पंथ आणि त्यांच्या संस्थापकांचे विचारव्यूह, अर्वाचीन काळातील अनेक समाजसुधारक, ब्रिटिश शासन काळ, स्वातंत्र्योत्तर काळ ते अलीकडील अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकापर्यंत झालेला महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा भूतकालीन, वर्तमानकालीन आढावा आणि भविष्यकालीन दिशा.
1,299.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : लालजी पेंडसे (Lalji Pendse) पृष्ठे : ५९१ वजन : १३४७ ग्रॅम
600.00
Read more
भाषा : मराठी लेखक : जी. पी. प्रधान (G. P. Pradhan) पृष्ठे : ११० वजन : १५२ ग्रॅम
40.00
Read more
भाषा : मराठी लेखक : एम. एन. जोशी (M. N. Joshi) पृष्ठे : ९८ वजन : १३४ ग्रॅम
40.00
Read more
भाषा : मराठी लेखक : सुधाकर देशपांडे (Sudhakar Deshpande) पृष्ठे : ८१ वजन : ११७ ग्रॅम
36.00
Read more

Showing 271–300 of 482 results