भारतीय इतिहासातील ३ वादग्रस्त घटनांवरील ३ पुस्तके.

१. इंदिरा गांधी आणीबाणी व भारतीय लोकशाही
पाचवी आवृत्ती – २ रे पुन:मुद्रन । लेखक : पी. एन. धर । अनुवाद : अशोक जैन । पाने : ३२७ । किंमत : ३९५/-

२. ऑपरेशन ब्लु स्टार
सहावी आवृत्ती । लेखक : ले. जन. के. एस. ब्रार । अनुवाद : भगवान दातार । पाने : १५२ । किंमत : २७०/-

३. राजीव गांधी हत्या.. एक अंतर्गत कट ?
दुसरे पुन:मुद्रन । लेखक : फराझ अहमद । अनुवाद : अवधुत डोंगरे । पाने : २८६ । किंमत : ३००/-

तीन पुस्तकांचा संच
पेपरबॅक पुस्तके । सफेद पेपरवर उत्तम छपाई
सर्व पुस्तके मूळ प्रकाशकांची अधिकृत पुस्तके आहेत.

एकुण किंमत : ९६५/-

965.00 950.00

Quantity