कादंबरी

Showing 61–90 of 90 results

पेपरबॅक बांधणी । कमी वजनाच्या पेपरवर उत्तम छपाई । पाने : ४३८
350.00
Add to cart
दोन्ही खंड । उच्च गुणवत्तेत केलेले उत्पादन. एकुण किंमत : १२५०/- मध्येच घरपोहोच कुरिअर / पोस्ट खर्च : ०/- वजन : १ किलो बांधणी : पेपरबॅक
1,250.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : अनिल अवचट ( Anil Avchat ) पृष्ठे : १७९ वजन : २१९ग्रॅम
Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : ॲनी मरे ( Any Mare ) अनुवाद : रमा नाडगौडा ( Rama Nadgauda ) पृष्ठे : ४६० वजन :  ४३० ग्रॅम
Original price was: ₹495.00.Current price is: ₹446.00.
Add to cart
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुद्धा तब्बल २६ वर्षे मराठे तळहातावर शिर घेऊन औरंगजेब नावाच्या क्रूर सुलतानाशी लढले. त्या पराक्रमाची गोष्ट म्हणजेच औरंगजेबाचे हे कादंबरीमय चरित्र…! साहित्य प्रकार : कादंबरी लेखक : स्वप्निल रामदास कोलते
Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : शांतिनाथ देसाई (Shantinath Desai) अनुवाद : महेश जोशी (Mahesh Joshi) पृष्ठे : २१४ वजन : १७९  ग्रॅम
55.00
Read more
भाषा : मराठी लेखक : डॉ. आशुतोष जावडेकर ( Dr. Aashutosh Javdekar ) पृष्ठे : २४० वजन :  ग्रॅम
Original price was: ₹250.00.Current price is: ₹238.00.
Add to cart
१. ययाति पाने : ४२० । किंमत : ३७५/- २. अमृतवेल पाने : १५२ । किंमत : १८०/-
555.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : वि. स. खांडेकर ( V. S. Khandekar  ) पृष्ठे : ४२० वजन : २९५ ग्रॅम
Original price was: ₹295.00.Current price is: ₹265.00.
Read more
१२ वी आवृत्ती । पुठ्ठा बांधणी । टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई । वजन : ९०० ग्रॅम
675.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : रणजित देसाई ( Ranjit Desai ) पृष्ठे : २७२ वजन : २४२  ग्रॅम
230.00
Read more
भाषा : मराठी लेखक : शरद तांदळे ( Sharad Tandale ) पृष्ठे : ४३२ वजन :  ३७० ग्रॅम “रावण” म्हणजे आसमंत भेदणारी महत्त्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैर्य, सामर्थ्य, न्याय-नितीमत्ता आदी गुणांनी संपन्न; बुद्धीच्या जोरावर स्वतःचं साम्राज्य उभं करणारा राक्षसांचा राजा “रावण”. रावण बहुजन संस्कृतीचा पाया रचणारा राक्षस की रक्षक. दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद या अनेक विषयात पांडित्य मिळवूनही खलनायल ठरवलेला. शिवाची भक्ती करणारा आणि आपल्या शक्तीच्या बळावर सोन्याची लंका निर्माण करणारा “रावण : राजा राक्षसांचा” “कोण होता रावण? का पळवली सीता? रावण नायक का खलनायक? राम रावण यांच्यातील सांस्कृतिक संघर्ष का उभा केला गेला? या आणि असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळतात “रावण : राजा राक्षसांचा” या कादंबरीतून. नुकतीच प्रकाशित झालेली, हातोहात पहिली आवृत्ती संपलेली आणि रावणाविषयी विचार करायला लावणारी “शरद तांदळे” लिखित कादंबरी म्हणजे “रावण : राजा राक्षसांचा”. सूंदर मुख्यपृष्ठ, विचार करायला लावणारे संवाद, सहज सोपी भाषा शैली, आणि सांस्कृतिक संघर्षांवर केलेले भाष्य ही कादंबरीची काही ठळक वैशिष्ट्ये नोंदवत कादंबरी आपल्याला घेऊन जाते सोन्याच्या लंकेत आणि विचारते मी खरोखर खलनायक होतो, की स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक.
Original price was: ₹350.00.Current price is: ₹280.00.
Read more
भाषा : मराठी लेखिका : तसलिमा नासरीन ( Taslima Nasarin ) पृष्ठे : २४६ वजन : २५६  ग्रॅम
Original price was: ₹220.00.Current price is: ₹198.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : चेतन भगत ( Chetan Bhagat ) अनुवाद : सुप्रिया वकील ( Supriya Vakil ) पाने : २५२ वजन : २५९ ग्रॅम
240.00
Read more
भाषा : मराठी लेखक : राजेन्द्र देशपांडे ( Rajendra Deshapande ) पृष्ठे : ४०२ वजन :  ४५१ ग्रॅम
375.00
Read more
भाषा : मराठी लेखक : कॅप्टन वासुदेव बेलवलकर ( Captain Vasudev Belvalkar ) पृष्ठे : ५७६ वजन : ७२९ ग्रॅम
Original price was: ₹500.00.Current price is: ₹450.00.
Read more
स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईकांच्या संपूर्ण आयुष्याचा आणि स्वराज्यासाठीच्या त्यांच्या अमूल्य योगदानाचा अद्भुत प्रवास घडवणारी पहिली कादंबरी. लेखक : प्रेम धांडे एकुण पाने : ३१२ । दुसरी आवृत्ती
Original price was: ₹399.00.Current price is: ₹360.00.
Add to cart
Original price was: ₹399.00.Current price is: ₹360.00.
Add to cart
इतिहासात दडलेल्या बहिर्जी नाईकांच्या व्यक्तित्वाला, त्यांचे उल्लेख सहज पणे मिळत नसताना ही शोधून काढत, अविरत अभ्यास, अमोघ लिखाण आणि विशाल कल्पनाशक्तीनं शब्द रुपात जिवंत करणाऱ्या, आणि वाचताना मराठी मनात अभिमान आणि कौतुकाची सोनेरी छटा पसरवणाऱ्या २ उत्कृष्ठ कादंबऱ्या. खंड १ : ३९९/- खंड २ : ४४९/-
Original price was: ₹848.00.Current price is: ₹799.00.
Add to cart
Original price was: ₹449.00.Current price is: ₹399.00.
Add to cart

शोध | Shodh

5.00 out of 5
भाषा : मराठी लेखक : मुरलीधर खैरनार ( Murlidhar Khairnar ) पृष्ठे : ५१२ वजन : ५४५ ग्रॅम श्र्वास रोखून धरायला लावणारं रहस्य… उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम… बुध्दिमत्ता कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार ! ही गोष्ट सुरू होते १६७० साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला ! कुठे गडप झाला हा खजिना ? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात ? शिवकालातील अस्सल संदर्भ. वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती. अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल अस्सल मराठी थ्रिलर !
Original price was: ₹500.00.Current price is: ₹475.00.
Read more
भाषा : मराठी लेखक : डेबोरा एलीस ( Debora Elis ) अनुवाद : अपर्णा वेलणकर ( Aparna Velankar ) पृष्ठे : १३४ वजन : १४४ ग्रॅम
110.00
Add to cart
पूर्णपणे ओरिजिनल पुस्तक ४३ वी आवृत्ती । पुठ्ठा बांधणी । टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई । वजन : १२०० ग्रॅम
750.00
Add to cart
पुर्णपणे ओरिजिनल पुस्तक २१ वी आवृत्ती । पुठ्ठा बांधणी । कमी वजनाच्या स्टोरा पेपरवर छपाई । वजन : ९०० ग्रॅम
Original price was: ₹795.00.Current price is: ₹750.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  रणजित देसाई ( Ranjit Desai ) पृष्ठे : १४२ वजन : १४६ ग्रॅम
Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : रंगनाथ पठारे ( Rangnath Pathare ) पृष्ठे : ७९६ वजन : १०४० ग्रॅम
Original price was: ₹1,000.00.Current price is: ₹900.00.
Add to cart
१. स्पेलबाऊंड (कादंबरी)। पाने : १६० । किंमत : २३०/- २. सहज (कथा/कादंबरी) । पाने : १५२ । किंमत : २२०/- ३. सूत्रबध्द (कादंबरी)। पाने : २९२ । किंमत : ४२०/- ४. क्रमश : (कादंबरी)। पाने : २४८ । किंमत : ३५०/- ५. कळप (कादंबरी) । पाने : २५२ । किंमत : ३५०/- ६. गाफिल (कथा/कादंबरी) । पाने : २४० । किंमत : ३३०/- ७. प्रयास (कादंबरी) । पाने : २१६ । किंमत : ३००/- ८. अखेर (कादंबरी) । पाने : २०२ । किंमत : ३००/- ९. शॅली शॅली (कथा/कादंबरी) । पाने : २४४ । किंमत : ३५०/- १०. पांचाली (कथा/कादंबरी) । पाने ; २३२ । किंमत : ३३०/- १० पुस्तकांचा संच सर्व पेपरबॅक पुस्तके । सफेद पेपरवर उत्कृष्ठ छपाई सर्व मूळ प्रकाशकाची अधिकृत पुस्तके वजन : २.५ किलो एकुण किंमत : ३१८०/- सवलत किंमत : २९९९/-
Original price was: ₹3,180.00.Current price is: ₹2,999.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : वि. स. खांडेकर ( V. S. Khandekar ) पाने : १२८ वजन : १३२ ग्रॅम
160.00
Read more
भाषा : मराठी लेखक : विकास स्वरूप ( Vikas Swarup ) अनुवाद : वन्दना अत्रे ( Vandana Atre ) पृष्ठे : २६४ वजन : २७१ ग्रॅम
Original price was: ₹220.00.Current price is: ₹198.00.
Add to cart
भाषा : मराठी लेखक : रणजित देसाई (Ranjit Desai) पृष्ठे : ४१७ वजन : ४८८  ग्रॅम
Original price was: ₹270.00.Current price is: ₹243.00.
Add to cart

Showing 61–90 of 90 results