अनुवादित

Showing 121–139 of 139 results

भाषा : मराठी लेखक : रोबर्ट ग्रीन ( Robert Grin ) अनुवाद : अनघा नितीन दिघे ( Anagha Nitin Dighe ) पृष्ठे : १९४ वजन : ३०९
165.00
Read more
१) मिशन नेपाळ । पाने : १५९ । किंमत : २५०/- २) टेरर इन इस्लामाबाद । पाने : १३५ । किंमत : २००/- ३) द झीरो- कॉस्ट मिशन । पाने : १६७ । किंमत : २५०/- ४) विदेशी गुप्तहेर कथा । पाने १७८ । किंमत : २५०/- चार पुस्तकांचा संच एकुण किंमत : १०००/- घरपोहोच ( मुळ किंमत : ९५०/- + ५०/- कुरिअर ) वजन : १ किलो
1,000.00
Add to basket
भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीसाठी विशेषतः ‘रॉ’ साठी काम केलेल्या अमर भूषण यांनी थरारक स्वानुभवातून आणि सत्य घटनांवर आधारित लिहिलेल्या ५ स्पाय स्टोरीज ( गुप्तचर कथा ) ३ पुस्तकांत.. १) मिशन नेपाळ । पाने : १५९ । किंमत : २५०/- २) टेरर इन इस्लामाबाद । पाने : १३५ । किंमत : २००/- ३) द झीरो- कॉस्ट मिशन । पाने : १६७ । किंमत : २५०/- तीन पुस्तकांचा संच एकुण पाने : ४६१ | घरपोहोच किंमत : ७५०/- कॅश ऑन डिलिव्हरीसह..
700.00
Add to basket
दुसरी आवृत्ती । पाने : ५८५ । पेपरबॅक पुस्तक । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर छपाई योगासन, प्राणायम, मुद्रा, हस्तमुद्रा, बंध, ध्यान, षट्कर्म, नाभिचिकित्सा, सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, कुंडलिनी योग यांची वैज्ञानिक आधारासह पध्दती, करण्याची आकृती, मिळणारा लाभ आणि इतर संपूर्ण माहिती एकत्र.
499.00
Add to basket
समग्र रामायण : राम पाने : ३४८ । पेपरबॅक पुस्तक । हलक्या वजनाच्या स्टोरा प्रकारातील पेपरवर केलेली अप्रतिम छपाई २७ रेखाचित्रं । अप्रतिम मुखपृष्ठ व मलपृष्ठ
350.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : सुधा मूर्ती ( Sudha Murti ) अनुवाद : लीना सोहोनी ( Lina Sohoni ) पृष्ठे : १७६ वजन :  १९३ ग्रॅम
200.00 180.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. हरी कृष्ण बाखरू  ( Dr. Hari Krushn Bakharu ) अनुवाद : कविता भालेराव ( Kavita Bhalerav ) पृष्ठे : २१६ वजन : २२० ग्रॅम
140.00 123.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : डॉ. दीपक शिकारपूर ( Dr. Deepak Shikarpur ) पृष्ठे : १६० वजन : १३३ग्रॅम  
150.00
Read more
खंड २ : सावरकर – एक वादग्रस्त वारसा ( १९२४ – १९६६ ) विक्रम संपत यांच्या ’सावरकर : अ कनटेस्टेड लिगसी’ या मुळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद. सावरकर खरोखरच गांधीहत्येत सहभागी होते का ? गांधीच्या हत्येनंतर एका विशिष्ट समुदायाचा वंशसंहार झाला होता का ? काळ्या पाण्यानंतरची सावरकरांची गुंतागुंतीची कहाणी, हिंदूंमध्ये आधुनिक राजकीय चेतना निर्माण करण्यातील त्यांची भूमिका आणि २१ व्या शतकातील भारतात सुरु असलेल्या वादविवादांची पार्श्वभूमी हे पुस्तक मांडते. भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणीच्या काळात घडलेल्या जागतिक इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घडामोडी सावरकरांच्या नजरेतुन हे पुस्तक दाखवते. तसेच सावरकरांचे ज्वलंत आणि आकर्षक चित्रण देखील उभे करते. ६०८ एकुण पृष्ठे आणि १६ दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्र पृष्ठे किंमत : ९९९/-
999.00 900.00
Add to basket
लेखक : विक्रम संपत दोन्ही खंड – रॉयल साईज । पुठ्ठा बांधणी । उच्च निर्मीतीमूल्य खंड १ : सावरकर – विस्मृतीचे पडसाद ( १८८३ – १९२४ ) ५२२ एकुण पृष्ठे आणि २४ दुर्मिळ रंगीत व कृष्णधवल छायाचित्र पृष्ठे किंमत : ९९९/- ( दुसरी आवृत्ती ) खंड २ : सावरकर – एक वादग्रस्त वारसा ( १९२४ – १९६६ ) ६०८ एकुण पृष्ठे आणि १६ दुर्मिळ कृष्णधवल छायाचित्र पृष्ठे किंमत : ९९९/- दोन्ही खंड एकुण किंमत : १९९८/- सवलत किंमत : १८००/-
1,998.00 1,800.00
Add to basket
सावरकर – विस्मृतीचे पडसाद लेखक – विक्रम संपत # रॉयल साईज # पुठ्ठा बांधणी # ५२२ एकुण पृष्ठे # २४ दुर्मिळ रंगीत व कृष्णधवल छायाचित्र पृष्ठे
999.00 860.00
Add to basket
गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर आधारित कथा पाली भाषेत लिहिल्या गेल्या आहेत. त्या ‘जातके’ किंवा जातककथा म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा दुर्गा भागवत यांनी मराठी मध्ये केलेला अनुवाद म्हणजेच ’सिध्दार्थ जातक’. जातक ह्या शब्दाचा अर्थ ‘जन्मासंबंधी’ असा आहे. ह्या जातककथांतून बुद्ध हा ‘बोधिसत्त’ (बोधिसत्व) ह्या नावाने कथानायक, कथेतील दुय्यम पात्र वा कथेतील घटनांचा एक प्रेक्षक म्हणून वावरलेला आहे. ह्या जातककथा अतिशय मनोरंजक, बोधप्रद आणि व्यवहारचातुर्याने त्याचप्रमाणे तत्वज्ञानाने भरलेल्या आहेत. मुलांना कावळा, कोल्हा, तित्तिर वगैरेंच्या गोष्टी, स्त्रियांना पातिव्रत्य शिकवणाऱ्या, त्यांच्यातल्या उत्तम मुलीचा, पत्नीचा, मातेचा, व सुनेचा गौरव करणाऱ्या आणि कुटील दुःशील स्त्रियांचा धिक्कार करणाऱ्या, तरूणांना व्यवहार-नीती शिकवणाऱ्या, वृद्धांना शांतीचे व सहनशीलतेचे पाठ देणाऱ्या आपापल्या मर्यादा ओळखून स्थूल व्यवहारापालिकडे नजर टाकायला साऱ्यांना सांगणाऱ्या नर्म विनोद, उपरोध, कारुण्य आणि शहाणपणाने या कथा भरलेल्या आहेत. वजन : २.७ किलो । एकुण खंड : ७ पाने : ३००० । प्रथम प्रकाशन : १९७५ सर्व पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर केलेली छपाई
3,000.00 2,700.00
Add to basket
१. तीन हजार टाके ( अनुभवकथन ) : पाने : १५२ । किंमत : २२०/- २. आयुष्याचे धडे गिरवताना ( कथासंग्रह ) : पाने : १५४ । किंमत : २००/- ३. वाइज ऍंड अदरवाईज ( कथासंग्रह ) : पाने : २०४ । किंमत : २२०/- ४. गोष्टी माणसांच्या ( कथासंग्रह ) : पाने : १६६ । किंमत : २००/- ५. थैलिभर गोष्टी ( कथासंग्रह ) : पाने : १८२ । किंमत : २२०/- ६. पितृऋण ( कादंबरी ) : पाने : ८८ । किंमत : १४०/- सहा पुस्तकांचा संच सर्व पेपरबॅक पुस्तके । हलक्या वजनाच्या स्टोरा प्रकारातील पेपरवर छपाई | वजन : १ किलो मराठी भाषांतर : लीना सोहोनी ( ५ पुस्तके ) व मंदाकिनी कट्टी ( १ पुस्तक ) सर्व पुस्तके मूळ प्रकाशकांची अधिकृत पुस्तके आहेत.
1,200.00
Add to basket
१. द १०० डॉलर स्टार्टअप लेखक : क्रिस गुलिब्यू । पाने : ३१२ । किंमत : ३५०/- २. जुगाड लेखक : नवी राजू, जयदिप प्रभू । पाने : ३७४ । किंमत : ४००/- ३. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा लेखक : सुरेश हावरे । पाने : १५४ । किंमत : १९५/- ४. ’का’ ने करा सुरुवात लेखक : साइमन सिनेक । पाने : २७८ । किंमत : ३९९/- ५. झिरो टु वन लेखक : पीटर थील । पाने : २२३ । किंमत : २५०/- ६. रिवर्क लेखक : जेसन फ्राइड । पाने : २३४ । किंमत : २५०/- ७. स्टार्टअप – पैसा उभारण्याच्या यशोगाथा लेखक : मेहुल दारुका, विकास कुमार । पाने : । किंमत : २६०/- ७ पुस्तकांचा संच एकुण घरपोहोच किंमत : २२५४/- ( मुळ एकुण किंमत : २१०४ + कुरिअर १५०/- ) सवलत किंमत : २०००/- मध्ये घरपोहोच एकुण वजन : १.८ किलो. । उत्तम छपाई
2,254.00 2,000.00
Add to basket
१. काळाचा संक्षिप्त इतिहास पाने : २४० । किंमत : ३००/- २. ब्रीफ आन्सर्स टू द बिग क्वेश्चन्स पाने : २०६ । किंमत : २९९/- ३. काळाचा आणखी संक्षिप्त इतिहास पाने : १४० । किंमत : २५०/- तीन पुस्तकांचा संच सर्व पेपरबॅक पुस्तके व नवीन आवृत्त्या । वजनाने हलका स्टोरा पेपरवर छपाई घरपोहोच मुळ किंमत : ९५०/- ( मुळ एकुण किंमत : ८४९/- + कुरिअर खर्च १०१/-) सवलत किंमत : ८००/- घरपोहोच
849.00 760.00
Add to basket
९ वी आवृत्ती । पाने : ४२० । पेपरबॅक पुस्तक । उत्तम टिकाऊ सफेद पेपरवर छपाई
475.00 460.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : विकास स्वरूप ( Vikas Swarup ) अनुवाद : वन्दना अत्रे ( Vandana Atre ) पृष्ठे : २६४ वजन : २७१ ग्रॅम
220.00 198.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : विल ड्युरांट अनुवाद : कल्याण वर्दे (Kalyan Varde) पृष्ठे : १३६ वजन : २२४ ग्रॅम
150.00
Read more
दोन पुस्तकांचा संच । सर्व पेपरबॅक पुस्तक । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर उत्तम छपाई एकुण किंमत : ९९८ + कुरिअर १०० एकुण घरपोहोच किंमत : १०९८/- सवलत किंमत : ८९९/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच
998.00 860.00
Add to basket

Showing 121–139 of 139 results