महमूद ममदानी

भाषा : मराठी लेखक : महमूद ममदानी ( Mahamud Mamdani ) अनुवाद : पुष्पा भावे ( Pushpa Bhave ) मिलिंद चंपानेरकर ( Milind Champanerakar ) पृष्ठे :  ३१२ वजन :  ५०० ग्रॅम ‘चांगला’ मुसलमान कोण? ‘वाईट’ मुसलमान कोण? – हे कुणी ठरवलं? कसं ठरवलं? का ठरवलं? मुळात ‘गुड मुस्लीम’, ‘बॅड मुस्लीम’ या संकल्पनांचा व ‘राजकीय ओळखीं’चा उद्भदवच कसा झाला? अशा अनेक प्रश्नांच्या अंगाने ‘शीत युध्दा’नंतरच्या काळातील जागतिक राजकारणाचं अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण करणाऱ्या ‘गुड मुस्लीम-बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद.
340.00 299.00
Add to cart

Showing the single result