मंगला बर्वे

भाषा : मराठी लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : ५६ वजन :  ८० ग्रॅम
35.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve )     पृष्ठे :  १०२ वजन :   ९० ग्रॅम
50.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे  ( Mangala Barve )    पृष्ठे :  १५६ वजन : १५०  ग्रॅम डाळी, कडधान्यं यांना आपल्या रोजच्या आहारात महत्त्वपूर्ण स्थान असते. यांचा वापर अनेक प्रकारे होत असतो म्हणूनच ’रोहन प्रकाशन’ सादर करीत आहे, पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांचे डाळी-कडधान्यं यांच्या पाककृतींसाठी एक परिपूर्ण पुस्तक! हे पुस्तक परिपूर्ण का? कारण यात आहे भरपूर विविधता — o उसळी o भाज्या o वरण o आमटी o सूप्स o पराठे-भाकरी o गोड पदार्थ o चटण्या-कोशिंबिरी o साठवणीचे पदार्थ आणि o अल्पोपहार – भजी-वडे o भाजणी-चकल्या o ढोकळा o कटलेट o सामोसे o डोसा-धिरडी o मिसळ-छोले o तळलेली डाळ o शेव अशा सर्व प्रकारच्या पदार्थांची!
50.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve )     पृष्ठे :  ८८ वजन :   ८० ग्रॅम
40.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve )  पृष्ठे :  ८८ वजन :  १०० ग्रॅम हल्लीच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणार्‍या मुली बहुतांशी विकतचे पदार्थ आणून चार दिवस निभावून नेतात. पण विकतचे पदार्थ सर्वच दृष्टीने हितावह ठरत नाहीत. यासाठी मुद्दाम दिवाळी व सणासुदीच्या वेळी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ करता यावेत या दृष्टीने कितीतरी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. त्यामध्ये जुन्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहेच पण नाविन्याची आवड असणार्‍या गृहिणींसाठी नव्या-नव्या पदार्थांचाही समावेश आहे. करंज्या, बर्फी-वडया, लाडू, कडबोळी, शेवया, शंकरपाळे, शेव, चिवडा या नेहमीच्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांसमवेत इतर सणांना आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ उदा. रसमलाई, श्रीखंड, गुलाबजाम, हलवा, बासुंदी यांच्याही रुचकर रेसिपीज दिल्या आहेत.
50.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : १२० वजन : १०० ग्रॅम
35.00
Read more
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : ७२ वजन : ६० ग्रॅम या पुस्तकात मंगला बर्वे यांनी दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, चैत्रगौरीचे हळदीकुंकू, नारळी पौर्णिमा, दत्तजयंती, माघी चतुर्थी, देवदिवाळी, गणेश चतुर्थी अशा अनेक सणावारांना करायचे गोड-तिखट पदार्थ एकत्रितपणे उपलब्ध होत आहेत.
40.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे :  १२४ वजन : ११० ग्रॅम
70.00
Read more
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : १२० वजन : १०० ग्रॅम
50.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : ९६ वजन :  ८० ग्रॅम
50.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे  ( Mangala Barve ) पृष्ठे : ७२ वजन : ५० ग्रॅम ‘फास्टफूड’चे वेड असलेल्या आजच्या युगात आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे. या आहाराला उत्कृष्ट चवीची जोड दिल्यास अशा पदार्थांना घरातील सर्वच मंडळी आनंदाने पसंती देतील. पाककला निपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे या पाककलेत सातत्याने नव-नवे प्रयोग करत असतात. त्यांच्या प्रयोगशीलतेतूनच हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकात मंगला बर्वे यांनी खिरी व दुधाचे विविध पदार्थ दिले आहेत.
35.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : ७० वजन : १०० ग्रॅम
60.00
Add to basket
भाषा : मराठी लेखक : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे :  १२० वजन :  १०० ग्रॅम बटाटा हा सर्वसामान्यपणे सर्वांनाच रुचणारा असा आहे. म्हणूनच बटाटयाचा वापर आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात नानाप्रकारे होत असतो. विविध भाज्या-उसळींमध्ये, आमटी-रश्यांमध्ये, भाताच्या प्रकारांमध्ये तर चवीसाठी बटाटा घातला जातोच, परंतु बटाटयाचा समावेश प्रामुख्याने असणारे अनेक पदार्थही अतिशय लोकप्रिय आहेत.
50.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : ९६ वजन : ५० ग्रॅम
40.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : ७२ वजन : ६० ग्रॅम
30.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे :  ७६ वजन : १२० ग्रॅम
95.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : ११६ वजन :  ११० ग्रॅम
75.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : मंगला बर्वे  ( Mangala Barve ) पृष्ठे : ९६ वजन : १०० ग्रॅम
60.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : मंगला बर्वे  ( Mangala Barve ) पृष्ठे : १३६ वजन : ११० ग्रॅम
75.00
Add to basket
भाषा : मराठी लेखिका : मंगला बर्वे ( Mangala Barve ) पृष्ठे : १०४ वजन : १०० ग्रॅम
60.00
Read more

Showing all 20 results