सौ. वैजयंती केळकर

भाषा : मराठी लेखक : सौ. वैजयंती केळकर  ( Mrs. Vaijayanti Kelakar ) पृष्ठे : ६४ वजन :  ८० ग्रॅम नेहमीच लागणारे आणि प्रत्येक घरात असायला हवेत असे हे पदार्थ. या पुस्तकात विविध लोणची, पापड, कुरडया, सांडगे, चिकवडया इ. वाळवणं मुरांबा, जॅम, जेली इ. अशा सर्व पदार्थांच्या पाककृती तर आहेतच परंतु या सर्व प्रकारांची भरपूर विविधता आहे आणि नावीन्यही आहे. पैशाची बचत, नावीन्य, विविधता, लज्जत आणि घरगुतीपणा सर्व काही साधणारे असे हे पुस्तक प्रत्येक घराच्या ‘संग्रहात’ असावे!  
45.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक :  सौ. वैजयंती केळकर ( Mrs. Vaijayanti Kelakar ) पृष्ठे : ८८ वजन :  ८० ग्रॅम मंगळागौरीचे खेळ, त्यातील गाणी, काव्ये हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच आहे. हा ठेवा जतन व्हावा, नव्या पिढीला, परदेशस्थांना मंगळागौर अधिक विविधतेने साजरी करता यावी या दृष्टीने सौ. वैजयंती केळकर यांनी मोठया कसोशीने आणि काटेकोरपणे सर्व माहिती संग्रहीत केली आहे. मंगळागौरीचे सामाजिक महत्त्व, पूजेची तयारी, व्रतकथा, पूजा, आरत्या आणि प्रामुख्याने अनेकविध खेळ,असंख्य पारंपरिक गाणी, उखाणे… अर्थात् मराठी संस्कृतीचा एक जतनशील ठेवा आपल्यासाठी- ‘आपली मंगळागौर’ या पुस्तकाच्या स्वरूपात!
75.00
Add to cart
भाषा : मराठी लेखक : वैजयंती केळकर ( Vaijayanti Kelakar ) पृष्ठे :  ४० वजन :  ६० ग्रॅम भोंडला, हादगा, भुलाबाई हे पोरीबाळींचे खेळण्याचे उत्सवातील प्रकार आहेत. त्याची गाणी ही वरवर अर्थहीन वाटतात. परंतु तसे नाही. त्यामध्ये खोल अर्थ आहे. समाज, संस्कृती यांचे त्यामध्ये प्रतिबिंब पडलेले बघायला मिळते. नवरात्रामध्ये रोज भोंडला होतो. हस्तनक्षत्र असल्याने पाटावर हत्तीचे चित्र काढतात. १०-१५ मुली एकत्र येऊन हातात हात धरून पाटाभोवती फेर धरतात.
30.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सौ. वैजयंती केळकर ( Mrs. Vaijayanti Kelakar ) पृष्ठे : ८४ वजन :  ८० ग्रॅम
35.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : सौ. वैजयंती केळकर ( Mrs. Vaijayanti Kelkar ) पृष्ठे : ५६ वजन : ८० ग्रॅम
35.00
Add to cart
भाषा : मराठी लेखिका : वैजयंती केळकर ( Vaijayanti Kelkar ) पृष्ठे : वजन : ग्रॅम
Read more
भाषा : मराठी लेखिका : वैजयंती केळकर ( Vaijayanti Kelkar ) पृष्ठे : ८० वजन : १००  ग्रॅम
50.00
Read more
भाषा : मराठी लेखिका : वैजयंती केळकर ( Vaijayanti Kelkar ) पृष्ठे : ९६ वजन :  ८० ग्रॅम
40.00
Read more

Showing all 8 results