विविधता भातांची | Vividhata Bhatanchi

भाषा : मराठी
लेखिका : वैजयंती केळकर ( Vaijayanti Kelkar )
पृष्ठे : ९६
वजन :  ८० ग्रॅम

40.00

Description

आपला देश तसा खंडप्राय आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजराथ ते कोलकतापर्यंत सर्व ठिकाणी प्रामुख्याने भात हेच पूर्ण अन्न आहे. पुलाव-बिर्याणी, मसाले भात, नारळी भात, मद्रासी रस्सम भात, पोंगल, बिसी बेळी हे सर्व भाताचेच प्रकार! आपल्या कोकणात तर उठल्यापासून अटवल, गुरगुटया भात खातच जणू दिवसाची सुरुवात होते. वैजयंती केळकरांनी या पुस्तकात भाताच्या अशाच काही बहारदार रेसिपीज दिल्या आहेत. उदाहरणार्थ : ० गोड भात ० पाचक खिचडी ० छानसे पुलाव ० बिर्याणीचे प्रकार

Additional information

Weight 80 g
pages

96

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विविधता भातांची | Vividhata Bhatanchi”