भाषा : मराठी
लेखक : डॉ. मिलिंद कसबे (Dr. Milind Kasbe)
पृष्ठे : १२
वजन : ३० ग्रॅम
आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते हरिभाऊ जगताप यांच्या धगधगत्या आणि लढावू कार्याचा वेध या पुस्तिकेत आहे. हरिभाऊ जगताप यांच्या निधनानंतर त्यांचे जीवनकार्य डॉ. मिलिंद कसबे यांनी या पुस्तकात शब्दांकीत केले आहे.
भाषा : मराठी
लेखक : प्रो. मिलिंद कसबे (Prof. Milind Kasbe)
पृष्ठे : १२८
वजन : २०२ ग्रॅम
महाराष्ट्रातील अकोले तालुका हा आदिवासी लोकसमुहाने आणि निसर्गाने समृध्द असा तालुका आहे. कम्युनिष्ट चळवळीची परंपरा या तालुक्यात रुजली आहे. अगस्ती ऋषींच्या इतिहासकालीन पाऊलखूना अकोले येथे आहे. आज ही भूमी शेतीने समृध्द आहे. या तालुक्यातील इतिहास व वर्तमानातील अनेक प्रेरणा देणार्या व्यक्तिंचे जीवनकार्य संकलीत करुन स्थानिक इतिहासावर प्रकाश टाकणारे ‘विशेष अकोलेकर’ हे पुस्तक मिलिंद कसबे यांनी संपादित केले आहे. या पुस्तकाची निर्मिती आणि संकल्पना राजूर येथील प्रयोगशील शिक्षक ललित छल्लारे यांची आहे.