कृतिशील आंबेडकरवादी दलितमित्र हरिभाऊ जगताप | Krutishil Ambedkarvadi dalitmitra Haribhau Jagtap

भाषा : मराठी
लेखक : डॉ. मिलिंद कसबे (Dr. Milind Kasbe)
पृष्ठे : १२
वजन : ३० ग्रॅम

आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते हरिभाऊ जगताप यांच्या धगधगत्या आणि लढावू कार्याचा वेध या पुस्तिकेत आहे. हरिभाऊ जगताप यांच्या निधनानंतर त्यांचे जीवनकार्य डॉ. मिलिंद कसबे यांनी या पुस्तकात शब्दांकीत केले आहे.

10.00

Description

अहमदनगर जिल्ह्यातील दलित चळवळ, ज्येष्ठ नेते दादासाहेब रुपवते यांचे कार्य, दलित चळवळीचा क्रांतीकारी इतिहास या छोटेखानी पुस्तिकेत मांडला आहे. २० सप्टेंबर २०१२ साली ही पुस्तिका लोकसंस्कृती प्रकाशनाने प्रकाशित केली असून दलित चळवळीत कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे हे लेखन आहे.

Additional information

Weight 30 g
Pages

12

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कृतिशील आंबेडकरवादी दलितमित्र हरिभाऊ जगताप | Krutishil Ambedkarvadi dalitmitra Haribhau Jagtap”