प्रेमळ भूत- १ शाळेतली भुताटकी आणि इतर कथा | Premal Bhoot- 1 Shaletali Bhutataki Aani Itar Katha

भाषा : मराठी
लेखक : राजीव तांबे ( Rajiv Tambe )
पृष्ठे : ५६
वजन : १०५ ग्रॅम

60.00

Quantity

Description

मुलांनो,
तुम्हाला भेटायला
खास कोण येतय माहितेय?
प्रेऽऽऽमळ भूऽऽत…
हे असं तसं भूत नाहीये बरं का…
हे आहे एज्युकेटेड भूत!
बोला, आहे का काही तुमची इच्छा?
मग नुसतं म्हणा…
ओके…बोके…पक्के…काम शंभर टक्के!

कथा

O  भुताशी मैत्री

O  शाळेतली भुताटकी

O  सर्कशीत भुताटकी

O  घरातली भुताटकी

Additional information

Weight 105 g
pages

56

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रेमळ भूत- १ शाळेतली भुताटकी आणि इतर कथा | Premal Bhoot- 1 Shaletali Bhutataki Aani Itar Katha”