बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुध्द आणि सम्राट अशोक चरित्र

१. माझी आत्मकथा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडक संपादित लेखांसह लिहिलेले आत्मचरित्र.
पाने : १६० । किंमत : १५०/-

२. गौतम बुध्द चरित्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणात गौतम बुध्दांविषयी श्रध्दा निर्माण करणारे गौतम बुध्द यांचे चरित्र.
कृ. अ. केळुसकर । पाने : २२४ । किंमत : १५०/-

३. सम्राट अशोक चरित्र
भारताच्या अडीच हजार वर्षात सुवर्णाक्षरांनी अंकित व चिरस्मरणीय होऊन गेलेला पहिला चक्रवर्ती राजा सम्राट अशोक याचे मराठीत लिहिले गेलेले चरित्र.
वा. गो. आपटे । पाने : १७६ । किंमत : १५०/-

तीन पुस्तकांचा संच
पेपरबॅक पुस्तक । हलक्या वजनाच्या स्टोरा पेपरवर छपाई
एकुण किंमत : ४५०

450.00

Quantity