आक्रोश | Aakrosha

भाषा : मराठी
लेखक : भीमराव गस्ती ( Bhimrav Gasti )
पृष्ठे : ३९८
वजन : ग्रॅम

300.00 285.00

Quantity

Description

बेरडांनी चोरी करावी प्रतिष्ठितांची चाकरी करावी. पोलिसांच्या लाथा खाव्यात. हेच त्यांचे जीवन – लाचार दरिद्री! देवीला सोडलं म्हणून या देवदासी-वेश्या. पण त्यांच्यामुळेच समाजातील अनेकींचे पतिव्रतापण शावूत राहते. उपेक्षित बेरड समाज आणि देवदासींच्या व्यथा वेशीवर टांगणा-या जागत्या चळवळीची सत्यकथा

Additional information

Pages

398

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आक्रोश | Aakrosha”