अग्निपुत्र | Agniputr

भाषा : मराठी
लेखक : वसंत पोतदार ( Vasant Potdar )
पृष्ठे : १७२
वजन : १८५ ग्रॅम

150.00 143.00

Quantity

Description

एका हातात पिस्तुलाची जळती आग
दुस-या हातात स्फोटक निखारा.
वेदनांच्या अन् यातनांच्या,
जळत्या लाव्हातून हे अग्निपुत्र
सशस्त्र क्रांतीची वाट चालले.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केल.
अवघ्या अडीच वर्षांत ब्रिटीश साम्राज्याला
विजचा तडाखा देणा-या
हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन
असोसिएशनचा तेजस्वी इतिहास.

Additional information

Weight 185 g
Pages

172

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अग्निपुत्र | Agniputr”