अण्णा भाऊ साठे यांच्या ५ पुस्तकांचा संच
१. फकिरा । पाने : १७६ । किंमत : १७५/- । ५३ वी आवृत्ती
२. पाझर । पाने : १३६ । किंमत : १३०/- । १४ वी आवृत्ती । लहान आकार
३. वैर । पाने : १०३ । किंमत : १६०/- । १५ वी आवृत्ती । लहान आकार
४. आवडी । पाने : १०७ । किंमत : १६०/- । १५ वी आवृत्ती । लहान आकार
५. गजाआड । पाने : ११६ । किंमत : १२०/- । १० वी आवृत्ती । लहान आकार
₹745.00
Related Products
चेटूक | Chetuk
No rating
भाषा : मराठी
लेखक : विश्राम गुप्ते ( Vishram Gupte )
पृष्ठे : ३३४
वजन : ग्रॅम
वसंताच्या प्रेमात वेडी झालेली कविहृदयाची राणी, दिघ्यांच्या घराचा उंबरठा ओलांडते खरी; पण लग्नानंतर काही दिवसातच तिला प्रीती सुकून गेल्यासारखी वाटते. आपल्या जीवनात वसंत फुलवणारा तिला वैशाखवणव्यासारखा वाटू लागतो. चेटूक झाल्यागत ती उदात्त प्रीतीचा शोध घेऊ लागते आणि सुरुवात होते संघर्षाला…
म्हंटलं तर या कादंबरीचं हे थोडक्यात आशयसूत्र असलं, तरी त्यात बहुस्तरीय सूत्रांचा पेड विणण्यात आला आहे. त्यात स्वातंत्र्योतर काळातील नागपूरचं मानववंशशास्त्रीय विवेचन येतं, तसंच मानवी जीवनाच्या अपूर्णतेवर चिंतनशील भाष्यही येतं.
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
जू | Joo
No rating
भाषा : मराठी
लेखक : ऐश्वर्य पाटेकर ( Aishwarya Patekar )
पृष्ठे : ३८२
वजन : ३३३ ग्रॅम
‘जू’ हे युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांचं आत्मकथन बहुसंख्य वाचकांनी डोक्यावर घेतलं आहे. सुखाची जराशीही हिरवळ शोधूनही सापडणार नाही असं जगणं लेखकाच्या व त्याच्या आई आणि चौघी बहिणींच्या वाट्याला आलं. परिस्थितीनं या सगळ्यांवर लादलेलं दुःख व्याप्त जगणं यासाठी ‘जू’ हा शब्द प्रतिकात्मक रीतीनं वापरलेला आहे. ‘मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारं हे आत्मकथन आहे,’ असं डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी प्रस्तावनेत नमूद केलं आहे.
‘ चार गावच्या बारवा अन् मी मधी जोंधळा हिरवा,’ ‘ नवी बाहुली,’ ‘लेकुरवाळं आभाळ अन् ठिपक्याएवढा बाप,’ ‘ भर उन्हाळ्यात हिरव्या हिरव्या फांद्या,’ ‘ मायलेकींची दिंडी,’ ‘ मोडलेल्या घराची उशी अन् भुईचं अंथरून’ यांसारख्या शीर्षकांमुळे या आत्मकथनाच्या प्रकरणांबद्दलचं कुतूहल जागं होतं. ज्येष्ठ ग्रामीण लेखक प्राचार्य डॉ. रा. रं. बोराडे यांनी या लेखनाचं कौतुक करताना म्हटलं आहे, ‘वयाच्या पंधरा- सोळा वर्षांपर्यंतच जगणे एवढ्या प्रदीर्घ स्वरूपात शब्दबद्ध करणारे, कदाचित मराठीतले हे पहिले आत्मकथन असावे. अनेक घटना-प्रसंगांनी उभे राहिलेले हे आत्मकथन वाचकाला चक्रावून टाकते, हे मात्र निर्विवाद!’
₹350.00
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
पक्षी-मित्र | Pakshi-Mitra
No rating
भाषा : मराठी
लेखक : डॉ. मंदा खांडगे ( Dr. Manda Khandage )
पृष्ठे : ३१
वजन : ३६ ग्रॅम
₹24.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
समिधा | Samidha
No rating
भाषा : मराठी
लेखक : रणजित देसाई ( Ranjit Desai )
पृष्ठे : १४२
वजन : १४६ ग्रॅम
Add to cart
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
क्रमशः | Kramash
No rating
भाषा : मराठी
लेखक : महेश केळूसकर (Mahesh Keluskar)
पृष्ठे : ११८
वजन : १४२ ग्रॅम
₹120.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
ययाती | Yayati
No rating
भाषा : मराठी
लेखक : वि. स. खांडेकर ( V. S. Khandekar )
पृष्ठे : ४२०
वजन : २९५ ग्रॅम
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : एव्हा हेलर (Eva Heller)
अनुवाद : विद्यासागर महाजन (Vidyasagar Mahajan)
पृष्ठे : ३६७
वजन : ३६९ ग्रॅम
₹300.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
वृकोदर | Vrukodar
No rating
भाषा : मराठी
लेखक : राजेन्द्र देशपांडे ( Rajendra Deshapande )
पृष्ठे : ४०२
वजन : ४५१ ग्रॅम
₹375.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
बनगरवाडी | Banagarvadi
No rating
भाषा : मराठी
लेखक : व्यंकटेश माडगूळकर (Vyankatesh Madgulkar)
पृष्ठे : १२९
वजन : १९४ ग्रॅम
₹70.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : श्याम मनोहर ( Shyam Manohar )
पृष्ठे :१८९
वजन : २३६ ग्रॅम
₹225.00
Read more
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
पुस्तक श्रेणी
- Dhananjay Keer
- Uncategorized
- अनुभव
- अनुवादित
- आत्मकथन
- आरोग्य
- इतिहास
- उद्योग
- उद्योजक
- कथा
- कलाकार
- कल्पनारम्य
- कविता
- कादंबरी
- कायदेविषयक
- कोश-शब्द्कोश
- क्रिडाविषयक
- ग्रंथ
- चरित्र - आत्मचरित्र
- ज्योतिष-भविष्य
- दलितसाहित्य
- दिवाळी अंक २०२१
- धार्मिक-अध्यात्मिक
- नवीन प्रकाशित
- नाटक
- निवडक अच्युत गोडबोले
- निवडक नामदेवराव जाधव
- निवडक पु. ल. देशपांडे
- निवडक बाबासाहेब आंबेडकर
- निवडक वि. का. राजवाडे
- पत्रकारिता
- पर्यटन
- पाकशास्त्र
- प्रवास वर्णन
- बालसाहित्य
- भाषाविषयक
- मराठ्यांचा इतिहास
- महाराष्ट्रातील किल्ले
- महिलांविषयक
- मानसशास्त्र
- माहितीपर
- रहस्यमय
- राजकीय
- ललित
- वास्तूशास्त्र
- विज्ञान प्रयोग
- विज्ञान-तंत्रज्ञान
- विनोदी
- वैचारिक
- व्यक्तिमत्त्व विकास
- व्यवस्थापन
- शंभुचरित्र
- शिवचरित्र
- शेअर मार्केट
- शेतीविषयक
- शैक्षणिक-शिक्षणविषयक
- सनय प्रकाशन
- समिक्षा
- संशोधनात्मक
- सामाजिक
- सांस्कॄतिक
- साहित्य
-
नवीन प्रकाशित
-
छत्रपती राजाराम महाराज ₹1,300.00
-