छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj

भाषा : मराठी
लेखक : श्रीमंत कोकाटे ( Shrimant Kokate )
पृष्ठे : २१०
वजन :  ग्रॅम

नुकतेच प्रकाशित झालेले श्रीमंत कोकाटे लिखित छत्रपती शिवाजी महाराज (सचित्र) ह्या पुस्तकावर वेगवेगळ्या अंगाने सद्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते महाराजांच्या मृत्यू पर्यंतचा प्रवास पुस्तकात चित्र आणि माहितीच्या स्वरूपात इत्थंभूत आलेला आहे.

1,000.00

Additional information

Pages

210gm