धागे अरब जगाचे | Dhage Arab Jagache

भाषा : मराठी
लेखिका : विशाखा पाटील  ( Vishakha Patil )
पृष्ठे : ४००
वजन : ग्रॅम

400.00 380.00

Quantity

Description

अरब जग म्हणजे इस्लाम अन् पेट्रोडॉलर. अरब जग म्हणजे वाळवंट अन् मरूद्यानं. अरब जग म्हणजे खजूर अन् उंट. अरब जग म्हणजे अमाप श्रीमंती अन् उन्मादी दहशतवाद. नानाविध समज अन् गैरसमजांच्या बुरख्याआड दडलेलं हे जग आहे तरी कसं? इतिहास – राजकारण – समाजकारण – धर्मकारण – अर्थकारण -लोकजीवन अशा अनेक धाग्यांचा धांडोळा घेत वाळवंटातल्या या वेगवेगळया पाऊलखुणांचा शोध म्हणजे धागे अरब जगाचे .

Additional information

pages

440

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “धागे अरब जगाचे | Dhage Arab Jagache”