डॉक्टरच व्हायचंय ! | Doctor ch Vhaychay !

भाषा : मराठी
लेखक : डॉ. श्रीराम गीत ( Dr. Shriram Git )
पृष्ठे : ७०
वजन : ग्रॅम

100.00 95.00

Quantity

Description

प्रत्यक्ष डॉक्टर व्हायचे म्हणजे नक्की काय करावे लागते? प्रवेशापासून डॉक्टर होईपर्यंत विद्यार्थ्याची, पालकांची जबाबदारी काय असू शकते? आर्थिक, मानसिक, बौद्धिक घटक काय काय परिणाम करतात? डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती कशी आहे? भवितव्य काय? या सर्वांबद्दल मात्र फक्त अज्ञानाचा प्रचंड सागरच पसरलेला दिसतो. डॉक्टर व्हायचे ठरवले आहे, आर्थिक कुवत आहे, पण या सागराच्या पोटात काय काय आहे? याची थोडीशी झलक, उपयुक्त माहिती या पुस्तकाद्वारे मुलांना, त्यांच्या आईवडलांना मिळावी.

Additional information

pages

70

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डॉक्टरच व्हायचंय ! | Doctor ch Vhaychay !”