फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा | Fantastic Feluda Rahasyakatha

भाषा : मराठी
लेखक : सत्यजित रे ( Satyajit Re )
अनुवाद : अशोक जैन ( Ashok Jain ) 
पृष्ठे :  ६९६
वजन :   ४०० ग्रॅम

500.00 440.00

Quantity

Description

विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या  रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा,तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत.
चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी  १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य,साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा  केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

Additional information

Weight 400 g
pages

696

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा | Fantastic Feluda Rahasyakatha”