गड किल्ले महाराष्ट्राचे | Gad Kille Maharashtrache
# महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा पहिला आणि एकमेव परिपूर्ण संदर्भ ग्रंथ
# ग्रंथांत महाराष्ट्रातील सर्व ३९५ किल्ल्यांचा समावेश
# सर्व किल्ल्यांची रंगीत छायाचित्रे
# प्रत्येक गडपायथ्यापर्यंत पोचायचा योग्य दिशादर्शक नकाशा
# प्रत्येक पानावर एका किल्ल्याचे २ छायाचित्रे, १ नकाशा व किल्ल्याची ४-५ ओळिंत थोडक्यात पण गरजेची माहिती.
# जिल्हावार किल्ल्यांची यादी
# प्रत्येक जिल्ह्यातल्या किल्ल्याचं नकाशावर योग्य मार्किंग ( प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा नकाशा )
# आर्ट-पेपरवर संपूर्ण रंगीत छपाई
# पुठ्ठा बांधणी । तिसरी आवृत्ती । क्राऊन साईज
# एकुण पाने : ४४२ । वजन : १.५ किलो
# प्रस्तावना – निनाद बेडेकर । भगवान चिले
₹995.00
Related Products
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
लेखक : सौरभ मुखर्जी रक्षित रंजन आणि प्रणब उनियाल
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातून जाणून घ्या – शांत, समाधानी आणि निरामय आयुष्याचे रहस्य !
लेखिका : डॉ. रमा दत्तात्रय गर्गे
प्रस्तावना : आत्मयोग-गुरु डॉ. संप्रसाद विनोद
प्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
रॉ आणि मोसाद २ पुस्तकांचा संच
No rating
१. रॉ
रिसर्च ऍण्ड ऍनालिसिस विंग अर्थात ’रॉ’ या भारतीय गुप्तहेर संस्थेच्या रोमांचक कारवायांचा मागोवा. भारताच्या सुरक्षिततेची आणि ऎक्याची हमी देणाऱ्या आणि त्याकरिता गोपनीय माहिती गोळा करण्यासाठी कुठल्याही त्यागासाठी तयार असणाऱ्या रॉ ची अद्भुत कहाणी.
अनुषा नंदकुमार, संदीप साकेत । किंमत : ३००/-
२. मोसाद
इस्राईलची सुरक्षा संस्था ‘मोसाद’ च्या अचाट, अफाट आणि थरारक मोहिमा. अत्यंत धोकादायक आणि गुंतागुंतीच्या अशा कारवायांबद्दल मन खिळवून ठेवणारी, डोळे उघडणारी आणि तरीही पाय पूर्णतया जमिनीवरच ठेवून असलेली माहिती देणारी संस्था.
मायकल बार-झोहार आणि निसीम मिशाल । किंमत : ४९९/-
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
यशवंतराव चव्हानांच्या ६ पुस्तकांच्या संच
No rating
१. सह्याद्रीचे वारे
लेखक : यशवंतराव चव्हाण । पाने : ३०४ । किंमत : ३००/- । ६ वी आवृत्ती
२. कृष्णाकांठ
लेखक : यशवंतराव चव्हाण । पाने : ३१६ । किंमत : ३००/- । १० वी आवृत्ती
३. भूमिका
लेखक : यशवंतराव चव्हाण । पाने : २४७ । किंमत : ३००/- । ५ वी आवृत्ती
४. ॠणानुबंध
लेखक : यशवंतराव चव्हाण । पाने : २४८ । किंमत : ३००/- । ६ वी आवृत्ती
५. माझ्या विद्यार्थी मित्रांनो
पाने : २७९ । किंमत : १९५/- । २ री आवृत्ती
६. भारत समाज आणि राजकारण
पाने : ५२० । किंमत : ६००/- । पहिली आवृत्ती । हार्ड बाऊंड पुस्तक
पेपरबॅक ५ पुस्तके आणि १ हार्ड बाऊंड
उत्कृष्ठ पेपरवर उत्तम छपाई
वजन : २.३ किलो
एकुण किंमत : १९९५/- + कुरिअर १५०/-
मुळ घरपोहोच किंमत : २१४५/-
सवलत किंमत : २०००/-
₹2,000.00
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
यशवंतराव होळकर
No rating
लेखक : न. र. फाटक
किंमत : ५००/- । बांधणी : पुठ्ठाबांधणी
पाने : २८७ । साहित्यप्रकार : ऎतिहासिक चरित्र
पानांचा प्रकार : सफेद टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई
₹500.00
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
परकिय हात | Parakiya Haat
No rating
भारतात अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, पाकिस्थान या देशांच्या गुप्तहेरसंस्थांनी स्वातंत्र्यपूर्वकाळापासून ते आजपर्यंत केलेल्या थरारक कारवाया आणि कुटील कारस्थाने.
लेखक : रवि आमले । किंमत : ५९९/- । पाने : ४७२
साहित्य प्रकार : इतिहास । पानांचा प्रकार : सफेद टिकाऊ पेपरवर छपाई
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
१. सेनापती संताजी घोरपडे
लेखक : डॉ. जयसिंगराव पवार । पाने : २७२ – २४ रंगीत पाने । पुठ्ठा बांधणी । किंमत : ५००/-
२. सेनापती धनाजी जाधव
लेखक : डॉ. उत्तम हनवते । पाने : ४१० । पुठ्ठा बांधणी । किंमत : ५००/-
३. हिंदूराव घोरपडे – घराण्याचा दक्षिणेतील इतिहास
लेखक : स. मा. गर्गे । पाने : २४२ । साधी बांधणी । किंमत : ४००/-
तीन पुस्तकांचा संच । अप्रतिम मुखपृष्ठ । उत्तम सफेद पेपरवर केलेली उत्कृष्ठ छपाई
सर्व पुस्तके मुळ मराठी प्रकाशकांची अधिकृत आहेत.
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
१. चिंता सोडा आनंदाने जगा
डेल कार्नेगी – १७५/-
२. थिंक अँड ग्रो रिच
नेपोलियन हिल – २००/-
३. द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड
डॉ. जोसेफ मर्फी – २००/-
४. मित्र जोडा लोकांना प्रभावित करा
डेल कार्नेगी – १७५/-
५. पैशाचे मानसशास्त्र
मॉर्गन हाऊजेल – २५०/-
६. छोट्या सवयी
बीजे फॉग – ३००/-
७. द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली
रॉल्फ डोबेली – ३००/-
८. १०० थिंग्स सक्सेसफुल पीपल डू
निगेल कंबरलँड – २५०/-
९. द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ*
मार्क मॅन्सन – २५०/-
१०. झिरो टू वन
पीटर थील – २५०/-
११. प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन
विवेक बिंद्रा – २००/-
१२. सखोल कार्य
कॅल न्यूपोर्ट – ३००/-
—
मुळ एकुण किंमत : २८५०/-
सवलत किंमत रु. २६००/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच.
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
भाषा : मराठी
लेखक : डॉ. श्री. बालाजी तांबे ( Dr. Shri. Balaji Tambe )
वजन : ९९४ ग्रॅम
₹899.00
Add to basket
Product added!
Browse Wishlist
The product is already in the wishlist!
Browse Wishlist
पुस्तक श्रेणी
- Dhananjay Keer
- Uncategorized
- अनुभव
- अनुवादित
- आत्मकथन
- आरोग्य
- इतिहास
- उद्योग
- उद्योजक
- कथा
- कलाकार
- कल्पनारम्य
- कविता
- कादंबरी
- कायदेविषयक
- कोश-शब्द्कोश
- क्रिडाविषयक
- ग्रंथ
- चरित्र - आत्मचरित्र
- ज्योतिष-भविष्य
- दलितसाहित्य
- दिवाळी अंक २०२१
- धार्मिक-अध्यात्मिक
- नवीन प्रकाशित
- नाटक
- निवडक अच्युत गोडबोले
- निवडक नामदेवराव जाधव
- निवडक पु. ल. देशपांडे
- निवडक बाबासाहेब आंबेडकर
- निवडक वि. का. राजवाडे
- पत्रकारिता
- पर्यटन
- पाकशास्त्र
- प्रवास वर्णन
- बालसाहित्य
- भाषाविषयक
- मराठ्यांचा इतिहास
- महाराष्ट्रातील किल्ले
- महिलांविषयक
- मानसशास्त्र
- माहितीपर
- रहस्यमय
- राजकीय
- ललित
- वास्तूशास्त्र
- विज्ञान प्रयोग
- विज्ञान-तंत्रज्ञान
- विनोदी
- वैचारिक
- व्यक्तिमत्त्व विकास
- व्यवस्थापन
- शंभुचरित्र
- शिवचरित्र
- शेअर मार्केट
- शेतीविषयक
- शैक्षणिक-शिक्षणविषयक
- सनय प्रकाशन
- समिक्षा
- संशोधनात्मक
- सामाजिक
- सांस्कॄतिक
- साहित्य
-
नवीन प्रकाशित