दुर्मिळ आणि पुन: प्रकाशित ६ ऐतिहासिक पुस्तकांचा संच
१. शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख
१९७४ साली प्रथम प्रकाशित शिलाहार राजवंशावर प्रकाश टाकणारा महाग्रंथ.
महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णु मिराशी । किंमत : ७००/-
२. मराठा क्षत्रिय इतिहास
मराठ्यांचा व त्यांच्या उपनावांचा संक्षित्प इतिहास तक्त्यांसह. प्रथम प्रकाशन – १९२९.
का. बा. देशमुख । किंमत : ६००/-
३. क्षत्रियांचा जातवार इतिहास
३० प्रकरण आणि ८ परिशिष्टांमध्ये तक्त्यांसह वर्णिलेला क्षत्रियांचा जातवार इतिहास. प्रथम प्रकाशन – १९३०
का. बा. देशमुख । किंमत : ७५०/-
४. क्षत्रियांचा प्राचिन व अर्वाचिन इतिहास
२६ प्रकरणांत क्षत्रियांचा प्राचिन व अर्वाचिन इतिहास सांगणारा एकमेव ग्रंथ. प्रथम प्रकाशन – १९२९
का. बा. देशमुख । किंमत : ६५०/-
५. छत्रपती शिवाजीराजे व शिवकाल
सर यदुनाथ सरकार यांनी लिहिलेल्या Shivaji and His Times या शिवचरित्राचा विनायक वाकसकर यांनी केलेला मराठी अनुवाद. प्रथम प्रकाशन – १९३० । किंमत : ६००/-
६. इतिहास-विहार अर्थात केळकरांचे इतिहासविषयक लेख
इतिहासकार न. चिं. केळकर यांनी १८९८-१९२६ दरम्यान लिहिलेल्या इतिहासविषयक लेखांचा संग्रह.
न. चिं. केळकर । किंमत : २५०/-
—
संपुर्ण संच एकुण मुळ किंमत : रु. ३५५०/-
सवलत आणि कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहच किंमत : रु. २८००/-
₹3,550.00 ₹2,800.00