आय. टी. तच जायचंय | I. T. Tach Jaychay

भाषा : मराठी
लेखक : विवेक वेलणकर ( Vivek Velankar )
अतुल कहाते ( Atul Kahate )
डॉ. श्रीराम गीत ( Dr. Shriram Git )
पृष्ठे : १२२
वजन :  ग्रॅम

150.00 143.00

Quantity

Description

आय.टी. म्हणजे भारतीय उद्योग-व्यवसायाला सापडलेला एक समृद्ध खजिना. अब्जावधी रूपयांच्या या खजिन्याच्या गुहेची किल्ली शोधण्याचे सुरू होते एक स्वप्नरंजन – सर्वांचेच! आय.टी. म्हणजे काय? त्यासाठीचे अभ्यासक्रम कोणते? प्रवेशपरिक्षा कशा असतात? इंजिनीअर झाले, तरी कोणत्या चाचण्या व मुलाखतींना सामोरे जावे लागते ? आय. टी. तली मंडळी करतात तरी काय? त्यातल्या संधी कोणकोणत्या? अगदी सर्वसाधारण व्यक्तिला आय.टी.त जाता येते काय? इथे अपयश का येते? अशा सा-या प्रश्नांची नेमकी उत्तरे तीन तज्ज्ञ लेखकांनी त्यांच्या समृद्ध अनुभवांतून येथे दिली आहेत. जागतिक स्तरावरच्या ‘आयफ्लेक्स’ व ‘ओरॅकल’ या कंपन्यांचे ‘बिग बॉस’ दिपक घैसास यांच्या नेटक्या प्रस्तावनेची त्याला जोड लाभली आहे.

Additional information

pages

122

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आय. टी. तच जायचंय | I. T. Tach Jaychay”