खमंग फराळ चकली शेव चिवडा थालीपीठ इ. | Khamang Faral Chakali Shev Chivada Thalipith E.

भाषा : मराठी
लेखक : प्रमिला पटवर्धन ( Pramila Patvardhan )
पृष्ठे : ७२
वजन : ६०  ग्रॅम
शेव, चिवडा, चकल्या, थालिपीठं हे आपले नेहमीचेच पदार्थ! पण त्याच-त्याच चवीच्या ह्या पदार्थांना काही नव्या स्वादांचा, नव्या प्रकारांचा पर्याय मिळाला तर आपल्या या नेहमीच्या पदार्थांची रंगत केवढी वाढेल! खरोखरीच ज्यांना सुगरण म्हणता येईल अशा प्रमिला पटवर्धन यांनी महाराष्ट्रीय पदार्थांची खासियत राखणारे हे पदार्थ सर्वांसाठी खास सोप्या पद्धतीने सांगितले आहेत.

30.00

Quantity
Browse Wishlist

Additional information

Weight 60 g
pages

72