लोक माझे सांगाती | Lok Majhe Sangati
भाषा : मराठी
लेखक : शरद पवार ( Sharad Pawar )
पृष्ठे : ३५४
वजन : ५३४ ग्रॅम
सबंध महाराष्ट्राच्या राजकारणाची सुरवात ज्यांच्या पासुन व शेवटही त्यांच्यापाशीच होतो, काहींनी अनुभवलेला तर काहींना अजूनही न समजलेला राजकीय झंझावत, देशाच्या राजकारणातील प्रमुख नाव असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांची राजकीय आत्मकथा म्हणजेच ‘लोक माझे सांगाती’ हे पुस्तक.
गेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण सहभाग असणा-या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध.
₹500.00 ₹475.00
Additional information
Weight | 534 g |
---|---|
Pages | 354 |
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.