लस्ट फॉर लालबाग | Lust For Lalbag

भाषा : मराठी
लेखक : विश्वास पाटील ( Vishwas Patil )
पृष्ठे : ८१६
वजन : ग्रॅम

800.00 760.00

Quantity

Description

परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे… संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं, पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या. चोरांची आणि ‘थोरां’चीही स्वप्नं एकजीव झाली. मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला. शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या एफएसआयचा बाजार गरम केला गेला ! तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा…

Additional information

pages

816

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लस्ट फॉर लालबाग | Lust For Lalbag”