माणदेशाच्या वाटेवर.. | Maandeshachya Vatevar

महाराष्ट्रातील माणदेशाचा (माण, खटाव आणि फलटण) तालुक्यांचा गौरवशाली ऎतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतीक वारसा सांगणारे माहितीसंपन्न पुस्तक.

लेखक : अमित निंबाळकर आणि सुजय खलाटे
साहित्य प्रकार : पर्यटन
प्रकाशक : शिवतीर्थे प्रकाशन

Category:

Out of stock

250.00 225.00