महाराष्ट्राची लोकयात्रा

लेखक – सदानंद मोरे
घरपोहोच किंमत : १२९९/- कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच.
क्राऊन साईज । ७२४ पाने । पुठ्ठा बांधणी । उच्च निर्मितीमुल्य । १.५ किलो वजन

प्राचीन धर्मग्रंथ, मध्ययुगीन कालखंडातील संत चळवळ, धर्म, पंथ आणि त्यांच्या संस्थापकांचे विचारव्यूह, अर्वाचीन काळातील अनेक समाजसुधारक, ब्रिटिश शासन काळ, स्वातंत्र्योत्तर काळ ते अलीकडील अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकापर्यंत झालेला महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा भूतकालीन, वर्तमानकालीन आढावा आणि भविष्यकालीन दिशा.

Category:

1,299.00

Quantity