मला उत्तर हवंय! : गणित : भाग २ | Mala Uttar Havaya : Ganit Part-2

भाषा : मराठी
लेखक : मोहन आपटे ( Mohan Aapate ) 
पृष्ठे :  १६०
वजन : १९० ग्रॅम

200.00 190.00

Quantity

Description

सर्व विश्व व्यापून दशांगुळे उरणारा विषय म्हणजे गणित.
अर्थशास्त्र अन् मानसशास्त्रापासून कलाक्षेत्रापर्यंत सगळ्या विषयांना
गणिताची मदत घ्यावीच लागते.
गणिताच्या नव्या शाखा-उपशाखा,
मनोरंजनात शिरकाव केलेले गणित,
सोप्या सूत्रांमध्ये बांधलेले भारतीय गणित…
अशा अनेक गोष्टींची सहजसोप्या शैलीत
ओळख करून देणारे
गणित : भाग २

Additional information

Weight 190 g
pages

160

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मला उत्तर हवंय! : गणित : भाग २ | Mala Uttar Havaya : Ganit Part-2”