मनोभावे देशदर्शन – मिझोरम | Manobhave Deshdarshan – Mijhoram

भाषा : मराठी
लेखक : शशिधर भावे ( Shashidhar Bhave )
पृष्ठे : १४४
वजन : ग्रॅम

Original price was: ₹160.00.Current price is: ₹152.00.

Quantity
Browse Wishlist

Description

मिझोरम. ईशान्य भारतातले एक महत्त्वाचे राज्य. एके काळी बंडखोरीने ग्रासलेले, पण आता शांततेच्या मार्गाने विकास साधू पाहणारे… त्या सीमावर्ती राज्यातील असंख्य पर्यटनस्थळांची त्यांच्या वैशिष्ट्यांसह तपशीलवार माहिती देणारे हे संकलन हौशी पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.