मुसलमानी रियासत (खंड १ व २) | Musalmani Riyasat

भाषा : मराठी
खंड : २
लेखक : गो. स. सरदेसाई
वजन : १.५ किलो

ह्या रियासतीत महंमद गझनीच्या भारतावरील पहिल्या स्वारीपासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा म्हणजे इ. स. १००० ते इ. स. १७०७ असा सातशे वर्षांचा इतिहास वाचायला मिळतो. भारतातील मुसलमानी राजवटीचा असा सलग आणि तपशीलवार इतिहास मराठीत तरी हा एकमेव असावा.

1,750.00 1,550.00